शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

वास्कोतील एका भागाने बिघडले गोव्याचे गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 4:34 AM

एका मांगोरहिलने गोव्यात होत्याचे नव्हते करून टाकले असून, आजच्या तारखेला राज्यात ४९० संसर्गित आहेत.

- वासुदेव पागी पणजी : ग्रीन झोन म्हणून जाहीर झाल्यानंतर रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. धडाधड कोरोना संसर्गित आढळू लागल्यामुळे गोवा हादरला होता; परंतु रेल्वेमार्गे संसर्गित येण्याचे प्रकार जवळ जवळ बंद झाले आणि मांगोरहिल - वास्को येथे संसर्गाचा उद्रेक आढळून आला. एका मांगोरहिलने गोव्यात होत्याचे नव्हते करून टाकले असून, आजच्या तारखेला राज्यात ४९० संसर्गित आहेत.आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि कदंब परिवहन महामंडळाचे कर्मचारीही संसर्गित झाले. संसर्गितांची संख्या अनपेक्षितपणे वाढल्यामुळे कोविड इस्पितळात नेमके कोणत्या प्रकारच्या संसर्गितांना ठेवावे व कोणत्या प्रकारच्या ठेवू नये यासाठी नवीन प्रणाली तयार करावी लागली. कोविड इस्पितळाची क्षमता केवळ २०० खाटांची आहे आणि संसर्गितांची संख्या क्षमतेपेक्षा दुप्पट झाल्यामुळे केवळ लक्षणे दिसणाऱ्या संसर्गितांनाच कोविड इस्पितळात ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला. लक्षणे न दिसणा:या संसर्गितांना शिरोडा येथील कोविड निगा केंद्रात ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला. संसर्गितांची वाढती संख्या लक्षात घेऊन कोविड केंद्रांची संख्या वाढविण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.गोव्यात कोविड संसर्गितांची संख्या शून्यावर आल्यानंतर गोवा कोरोनामुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली. तसेच ग्रीन झोन म्हणूनही घोषित करण्यात आले. हा ग्रीन झोनचा आनंद अधिक काळ उपभोगता आला नाही. गोव्यात रेल्वे सेवा सुरू करण्यात आल्यानंतर संसर्गितांचा ओघच गोव्यात सुरू झाला. पहिल्या दिवशीच २० संसर्गित रुग्ण आढळले. ही संख्या नंतर ५० पर्यंत गेल्यानंतर रेल्वेतून संसर्गित येण्याचे प्रमाण जवळ जवळ शून्य झाले; परंतु नंतर मांगोरहिल येथे संसगार्चा झालेल्या उद्रेकामुळे गोव्यातील सर्वच अंदाज फोल ठरले. प्रत्येक दिवशी ५० च्या आसपास संसर्गित आढळू लागले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या