शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीच्या कामासाठी रस्ते खाेदल्याने मेरशी जंक्शनवर वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 15:10 IST

काल सोमवार सकाळी फाेंडामार्ग तसेच साखळी मार्गे पणजीत येणारी वाहतूक मेरशी जंक्शनवर खूप वेळ राहावे लागले.

पणजी: स्मार्ट सिटीची कामे आता रायबंदर भागात सुरु झाल्याने माेठ्याप्रमाणात वाहतूक काेंडी हाेत आहे. रायबंदरचा रस्ता बंद केल्याने वाहतूक बायपास महामार्गावरुन जात असल्याने मेरशे जग्शनवर वाहतुक काेंडी होत आहे. रविवार पासून रायबंदर सांडपाणी व मलनिसारण पाईपलाईनचे काम सुरु केले आहे. त्यामुळे सोमवारी रायबंदरमार्गे पणजी येणारी वहतूक बंद होती. त्यामुळे काल मेरशी जंक्शनवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे, कामगार विद्यार्थ्यांना त्रास झाला.

काल सोमवार सकाळी फाेंडामार्ग तसेच साखळी मार्गे पणजीत येणारी वाहतूक मेरशी जंक्शनवर खूप वेळ राहावे लागले. दुचाकी चालकांनी कशीबशी गाडी काढली पण चारचाकी व इतर अवजड वाहनांना मात्र रांगेत राहावे लागले. यामुळे बसमधून प्रवास करणारे प्रवाशी कामगार तसेच विद्यार्थी यांनी कार्यालयात कॉलेजमध्ये जाण्यास उशीर झाला. तसेच काही रुग्ण वाहीकांचे हाल झाले.

पर्यटकांना जाणवला त्राससध्या राज्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल झाले पणजीतून ओल्ड गोव्याला जाताना त्यांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. रायबंदरमध्ये रस्ता खोदल्याने पर्यटकांच्या गाड्या मेरशी जग्शनवर अडकून पडल्या. बायपास महामार्ग असल्याने वाहनांची रेलचेल जास्त आहे. पण मेरशी येथील असलेल्या सिग्नलसाठी वेळ लागतो. त्यामुळे या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागत असतात. या ठिकाणी वाहतूक पाेलीसही तैनात होते. त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धावर होणार परिणामराज्यात आता राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार असल्याने अनेकांना याचा फटका बसणार आहे. यात स्पर्धेसाठी अनेक प्रतिनिधी गाेव्यात येणार आहे. जर स्मार्ट सिटीची खाेदकामे अशीच सुरु राहिली तर त्याचा फटका लोकांना बसणार आहे. वाहतूक काेंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :goaगोवाTrafficवाहतूक कोंडी