शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील समुद्रात पर्यटक बुडून मरण्याचे सत्र नव्याने सुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 20:30 IST

- सदगुरू पाटीलपणजी, दि. 4 -  गोव्यातील उधाणलेल्या आणि उफाळलेल्या समुद्रात पर्यटक बुडून मृत्यू पावण्याचे सत्र नव्याने सुरू झाले आहे. यामुळे गोव्याच्या पर्यटन उद्योगाशी निगडीत विविध घटकांसाठी हा चिंतेचा विषय बनला आहे. पूर्वी गोव्यात वार्षिक सरासरी अडिचशे मृत्यू हे समुद्रात बूडून होत होते. नंतरच्या काळात सरकारने किनार्‍यांवर सुरक्षा व्यवस्था वाढवली. दृष्टी नावाच्या ...

- सदगुरू पाटीलपणजी, दि. 4 -  गोव्यातील उधाणलेल्या आणि उफाळलेल्या समुद्रात पर्यटक बुडून मृत्यू पावण्याचे सत्र नव्याने सुरू झाले आहे. यामुळे गोव्याच्या पर्यटन उद्योगाशी निगडीत विविध घटकांसाठी हा चिंतेचा विषय बनला आहे. पूर्वी गोव्यात वार्षिक सरासरी अडिचशे मृत्यू हे समुद्रात बूडून होत होते. नंतरच्या काळात सरकारने किनार्‍यांवर सुरक्षा व्यवस्था वाढवली. दृष्टी नावाच्या यंत्रणेकडून गोव्यातील 105 किलोमीटर लांबीच्या किनार्‍यांवर   चारशे जीवरक्षक ठेवण्यात आले. परिणामी पर्यटक बुडून मरण्याचे प्रमाण घटले होते. मात्र आता पावसाळ्यात समुद्रात पोहायला कुणीच जाऊ नये असे अपेक्षित असतानाही पर्यटक धोका पत्करतात व जीव गमावतात. गेल्या तीन दिवसांत गोव्यातील समुद्रांत बुडून चौघांचा मृत्यू झाला आहे. यात दोघे पर्यटक आणि दोघे गोमंतकीय मच्छीमार आहेत. सोमवारी 4 रोजी नैनितालमधील 22 वर्षीय पर्यटक गोव्यातील जगप्रसिद्ध कळंगुट समुद्रात बुडाला. रविवारी 3 रोजी हिमाचल प्रदेशातील आशत्रय दत्ता हा 27 वर्षीय पर्यटक कांदोळी समुद्रात बुडाला. हिमाचल प्रदेशमधून पर्यटकांचा एक गटच गोव्यात आला होता.  तत्पूर्वी दोनापावल येथील समुद्रात गोव्यातील दोघे मच्छीमार बुडाले.  अनेकदा किनार्‍यांवर जीवरक्षक पर्यटकांना समुद्रात उतरू नका अशी सूचना करतात पण पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करतात. काहीवेळा मद्यपान करूनही पर्यटक समुद्रस्नान करायला जातात व वाहून जातात.  येत्या महिन्यापासून गोव्याचा नवा पर्यटन मोसम सुरू होत आहे व अशावेळीच पर्यटक बुडून मरण्याचे सत्र सुरू झाल्याने संबंधित यंत्रणांनाही चिंता वाटू लागली आहे. 

टॅग्स :Accidentअपघात