शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सहकार क्षेत्रात चांगली कामगिरी केलेल्यांना सरकारतर्फे राज्य सहकार पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 18:41 IST

यावेळी त्यांच्यासोबत या समितीचे सदस्य वल्लभ साळकर, दुर्गादास गावडे, समीर मोरजकर, महेश नाईक व इतर उपस्थित होते.

पणजी: गोवा सहकार क्षेत्रात चांगली कामगिरी केलेल्यांना सरकारतर्फे राज्य सहकार पुरस्कार देण्यात येणार असून सहा जणांच्या समितीमार्फत या पुरस्कार विजेत्यांची निवड केली जाणार आहे. यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात अर्जही आले आहेत. अशी माहिती राज्य सहकारी बॅँकचे अध्यक्ष व या समितीचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत या समितीचे सदस्य वल्लभ साळकर, दुर्गादास गावडे, समीर मोरजकर, महेश नाईक व इतर उपस्थित होते.पुरस्कार खालीलप्रमाणे -गोवा सहकार रत्न या पुरस्कार विजेत्याला मानचिन्ह व १,२५,००० देण्यात येणार. तसेच गोवा सहकार भुषण पुरस्कारासाठी मानचिन्ह व ७५,००० हजार रुपये, गाेवा सहकार श्री यासाठी मानचिन्ह व ५०, ००० हजार रुपये देण्यात येणार तसेच गोवा राज्य उत्कृष्ट सहकार साेसायटी पुरस्कार तसेच गाेवा राज्य उत्तेजनार्थ सहकार साेसायटी ीपुरस्कार देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सहकार क्षेत्रांत चांगली कामगिरी केलेल्या दोन कर्मचाऱ्यांना ५० हजाराचा पुरस्कार देण्यात येणार आहे. अध्यक्ष उल्हास फळदेसाई म्हणाले, या सर्व पुरस्कार विजेत्यांची पारदर्शक निवड हाेणार आहे. त्यांच्या कामाची याेग्य दखल घेउन हे पुरस्कार देण्यात येणार आहे .यात कुणावरच अन्याय हाेणार नाही. गोवा सहकार रत्न, भुषण आणि श्री या पुरस्कारांसाठी ३८ अर्ज आले आहेत. यातील तीन जणांची निवड केली जाणार आहे. तर सहकारी क्षेत्रात चांगली कामगिरी केलेल्या पुरस्कारांसाठी ३६ अर्ज आले आहेत. यातील दोघांना हा पुरस्कार दिला जाणार आहे, असेही उल्हास फळदेसाई यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवा