शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बेदरकारपणे वाहन चालवल्या प्रकरणी कल्याणच्या तीन पर्यटकांना गोव्यात अटक

By किशोर कुबल | Updated: December 6, 2023 23:32 IST

बेदरकारपणे वाहन हाकून हे पर्यटक स्टंट करीत होते, असा आरोप आहे.

पणजी : गोव्यात मजा करण्यासाठी येणारे पर्यटक येथे आल्यानंतर  धिंगाणा घालतात. अशाच एका प्रकरणात  बेदरकारपणे वाहन चालवून रस्त्यावरील इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या कारच्या चालकासह तीन पर्यटकांना आज रात्री उशिरा जुने गोवे पोलिसांनी अटक केली आहे. बेदरकारपणे वाहन हाकून हे पर्यटक स्टंट करीत होते, असा आरोप आहे. विशाल पारेकर (४३, कल्याण, महाराष्ट्र) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याविरुद्ध सहाय्यक उपनिरीक्षक मोहम्मद राफिक जांबोटकर यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. पोलिसांनी वाहनातील इतर प्रवाशांनाही अटक केली असून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

गोव्याच्या किनाऱ्यांवर तसेच धबधब्यांवर मद्य प्राशन करून जीव गमावणारेही पर्यटक आहेत. अशा घटना यापूर्वी अनेकदा घडलेल्या आहे. त्यामुळेच २००८ साली काँग्रेसचे सरकार असताना गोव्यात जीव रक्षक नेमण्यात आले. मुंबईची दृष्टी लाईफ सेविंग कंपनी जीवरक्षकांची सेवा देत असून गोव्यात विविध किनारे, धबधबे तसेच इतर मोठ्या जलस्रोतांच्या ठिकाणी ६०० हून अधिक जीव रक्षक तैनात आहेत.जुने गोवेंत ४ रोजी जगप्रसिद्ध सेंट फ्रान्सिस झेवियर चर्चचे फेस्त झाले.  हजारो भाविकांची गर्दी या ठिकाणी होती. याच दरम्यान पर्यटकांनी हा धिंगाणा घातला. 

टॅग्स :goaगोवाtraffic policeवाहतूक पोलीसPoliceपोलिस