शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात सामाजिक वनिकरणाचे तीन-तेरा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2018 17:35 IST

सामाजिक वनिकरणाबाबत राज्य सरकारची प्रचंड उदासीनता दिसत असून, १00 कोटी रुपये विनावापर ठेवल्याने केंद्राकडून गेल्या काही वर्षात नवीन निधीही मंजूर झालेला नाही.

पणजी : सामाजिक वनिकरणाबाबत राज्य सरकारची प्रचंड उदासीनता दिसत असून, १00 कोटी रुपये विनावापर ठेवल्याने केंद्राकडून गेल्या काही वर्षात नवीन निधीही मंजूर झालेला नाही. २0१४-१५ पासून केंद्र सरकारकडून या योजनेखाली राज्याला पैसेदेखील मिळालेले नाहीत.वनिकरणासाठी जमिनीचा अभाव हे कारण दिले जाते. २३00 हेक्टर जमिनीत वनिकरणाचे उद्दिष्ट घालून देण्यात आले होते ते पूर्ण होऊ शकलेले नाही. एका वरिष्ठ वन अधिका-याच्या म्हणण्यानुसार वनिकरणासाठी जमीनच उपलब्ध नसल्याने निधी विनावापर राहिला. १00 कोटी रुपये अजून तिजोरीत आहेत. गेली काही वर्षे केंद्राने निधी मंजूर केलेला नाही.२00३-0४ चा निधी राज्य सरकारने न वापरल्याने परत गेला. सामाजिक वनिकरणाबाबत राज्य सरकार का उदासीनता दाखवत आहे याबाबत जाणून घेण्यासाठी केंद्रीय वन मंत्रालयाने वेळोवेळी बैठका घेतल्या. परंतु फारशी प्रगती झालेली नाही. निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वेगवेगळ्या राज्यांकडून या योजनेच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यात आला तसेच उपक्रमांचे मूल्यांकन करण्यात आले. २00९ साली राष्ट्रीय सामाजिक वनिकरण योजनेसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली. जमिनीचा अभाव असल्यास त्याबद्दलही तोडगा काढण्यात आला आहे.राज्यात बेसुमार खाणींमुळे याआधी प्रचंड वृक्षसंहार झालेला आहे. अवघ्या काही खाणमालकांनीच भरपाईसाठी वृक्ष लागवड केली परंतु अनेकांनी नव्याने वृक्ष लागवडीकडे त्याकडे दुर्लक्षच केले. मध्यंतरी मेगा प्रकल्पांसाठीही अनेक ठिकाणी वृक्षसंहार करण्यात आला.सरकारी पातळीवरही सामाजिक वनीकरणाच्या बाबतीत उदासीनता असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजीचा सूर आहे.