शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पर्वरीत आले तिळारीचे पाणी, बार्देश तालुक्याला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 16:42 IST

या जलशुद्धीकरण प्रकल्पांना होणारा पाणी पुरवठा १३ नोव्हेंबरपासून बंद झाला होता.

पर्वरी : तिळारी कालव्याच्या दुरूस्तीच्या कामानंतर अस्नोडा व पर्वरी जलशुध्दीकरण प्रकल्पांना धरणातून होणारा पाणी पुरवठा बुधवारपासून सुरळीत झाला आहे. या जलशुद्धीकरण प्रकल्पांना होणारा पाणी पुरवठा १३ नोव्हेंबरपासून बंद झाला होता. तब्ब्बल अठरा दिवस बार्देश तालुक्याला अपुऱ्या पाणी पुरवठ्यासह टंचाईला सामोरे जावे लागले. अनेकवेळा टँकरने पाणी देण्यात आले. दुरुस्तीच्या कामानंतर एक जानेवारी रोजी तिळारीचे पाणी बार्देश तालुक्यात पोहोचले. मात्र, दुरुस्तीच्या आणखी काही कामांमुळे दोन दिवस पुरवठा करण्यात आला नव्हता. आता बुधवारपासून पाणी पुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.यासंदर्भात बांधकाम खात्याच्या पाणी विभागाचे सहा. अभियंता रायकर यांनी सांगितले की, ‘आता तिळारी कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. आता पर्वरीत नियमित पाणी पुरवठा होईल. तूर्तास पुंडलिकनगर, तोर्डा, बिठठोण आणि इतर भागात पाणी पुरवठा चालू केला आहे. कोणताही अडथळा आला नाही तर पर्वरी, साळगाव येथील नागरिकांना नियमित पाणी पुरवठा होणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :goaगोवा