शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील तापमान २ अंशानी घटले, पुढील आठवडा तापमान स्थिर राहणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 15:38 IST

या आठवड्यात तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सियस राहणार अशी शक्यता हवामान खात्याने शनिवारी  वर्तविली आहे.

नारायण गावसपणजी : या आठवड्यात तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सियस राहणार अशी शक्यता हवामान खात्याने शनिवारी  वर्तविली आहे. मागच्या आठवड्यात हे तापमान ३५ ते ३५.५ अंश सेल्सियस पर्यंत गेले हाेते.  पण पुढील आठ दिवस तापमान काही प्रमाणात कमी राहणार आहे. हे तापमान सरासरी तापमानापेक्षा १ ते २ अंशाने कमी असणार आहे.  

शनिवारी  हवामान खात्याने जारी केलेल्या माहितीनुसार, पणजी येथे कमाल ३३.६ अंश तर किमान २४.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर मुरगावात कमाल तापमान ३३.६ अंश सेल्सिअस झाले होते. मुरगावातील किमान तापमान २४.८ अंश नोंद करण्यात आली. पुढील सात दिवस हे तापमान ३३ ते ३४ अंश पर्यंत राहणार असल्याने लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आता मंगळवारी निवडणुका असल्याने लाेकांना निवणुकीत माेठ्या  प्रमाणात बाहेर पडावे  लागणार आहे. यात ज्येष्ठ मतदारांना फटका बसू शकतो पण कही प्रमाणात तापमान कमी असल्याने याचा फायदा होणार. तरीही  हवामान खात्याने आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.  

राज्यात मार्च महिना सुरु झाल्यापासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सियस पर्यंत गेले आहे. काही वेळा ते ३५.५ अंश पर्यंत गेले हाेते. या तापमानापासून बचाव करण्यासाठी आरोग्य खाते हवामान खात्याने काही सूचनाही नागरिकांना जारी केल्या आहेत. या वाढत्या उष्णतेमुळे लोकांच्या आरोग्यावर अनेक परिणाम दिसून येत आहे. लोकांना चक्कर येणे उलटी मळमळ या सारखे आजार जडले आहेत.

टॅग्स :goaगोवा