शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पगारवाढीसाठी ग्रंथपालांनी घेतली शिक्षण संचालकांची भेट, महिन्याला मिळतात फक्त १४ हजार रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 16:40 IST

ग्रंथपाल हे या समाजातील एक महत्वाचा घटक आहेत. वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देतात. उच्च सुशिक्षित कामगार आहेते. पण सरकारकडून दिला जाणारा तुटपूंजा पगार आम्हाला संसार करण्यासाठी पुरवत नाही मुख्यमंत्र्यांनी आमची दखल घ्यावी, असे या ग्रंथपालांनी सांगितले.

नारायण गावस  -पणजी: राज्यात विविध सरकारी अनुदानीत शाळांमध्ये कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या ग्रंथपालांनी पर्वरी येथील शिक्षण खात्याचे संचालक शैलेद्र झिंगडे यांची भेट घेतली. वेळेत पगार मिळत नाही, पगार तुटपूंजा मिळतो तसेच सवेत कायम केले जात नाही अशा अनेक समस्या त्यांनी संचालकांसमाेर मांडल्या. तुम्हाला सेवेत कायम करायचा अधिकार मुख्यमंत्र्याकडे आहे असे सांगून त्यांनी यावर जास्त बाेलणे टाळले राज्यातील विविध शाळांमध्ये सुमार १२० कंत्राटी ग्रंथपाल गेली अनेक वर्षापासून काम करत आहेत. त्यांना प्रती महिना फक्त १४ हजार रुपये पगार दिला जातो. तर वर्षातील २ महिन्यांचा पगार काम नसल्यानेमिळत नाही. त्याचप्रमाणे त्यांना वेळेत पगारही दिला जात नाही. शिक्षण संचालकांनी त्याच्या पगाराविषयी विचारले असता शाळा व्यावस्थपनाकडून उशीर केला जाताे असे सांगण्यात आले. या विषयी ग्रंथपालांनी जून २०२१ मध्ये मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. पण आता अडीच वर्षे उलटली अजून काहीच झाले नाही असे, समाज कार्यकर्ते रामा काणकाेणकर यांनी सांगितले.

त्रास कराल तर धरणे धरणारया ग्रंथपालांची शाळा व्यावस्थापनाकडून सतावणूक झाली तर शाळेत येऊन धरणे धरली जाणार आहे. या शाळा व्यावस्थापनांकडून या कामगारांना वेळेत पगार दिला जात नाही फक्त १४ हजार पगार दिला जातो. राजकारणी स्वत: आपला ापगार वाढवून घेतात तर या युवकांना तुटपूंजा पगार दिला जातो. या कागमारांना आम्ही ीन्याय मिळवून देणार, असे शंकर पोळजी यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावीग्रंथपाल हे या समाजातील एक महत्वाचा घटक आहेत. वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देतात. उच्च सुशिक्षित कामगार आहेते. पण सरकारकडून दिला जाणारा तुटपूंजा पगार आम्हाला संसार करण्यासाठी पुरवत नाही मुख्यमंत्र्यांनी आमची दखल घ्यावी, असे या ग्रंथपालांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवा