शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

हातावर राहिले हेल्मेट आणि युवकाने गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 17:10 IST

घरातून निघताना त्याने हेल्मेट डोक्यावर घालायच्याऐवजी हातात घेतले होते.

फोंडा : भोम येथील महानंदू विद्यालयाच्या उतरणीवर असलेल्या एका विजेच्या खांबाला धडक बसल्याने स्वयं अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू होण्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली.

सविस्तर वृत्तानुसार मूळ नेपाळ येथील पण सध्या मुस्लिमवाडा भोम येथे राहणारा प्रीतम रोमन बोरा (वय ३१) हा युवक ३१ डिसेंबरच्या पार्टीच्या ठिकाणी काम करण्याच्या निमित्ताने आपली स्कूटर (जीए - ०५- के- २७८३) घेऊन घरातून बाहेर पडला होता. घरातून निघताना त्याने हेल्मेट डोक्यावर घालायच्याऐवजी हातात घेतले होते. महानंदू हायस्कूलच्या मागे असलेल्या उतरणीवर त्याचा दुचाकीवरील ताबा सुटल्यावर दुचाकीची सरळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या विजेच्या खांबाला धडक बसली. ह्या धडकेत त्याचे डोके थेट विजेच्या खांबावर आपटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात त्याच्या स्कूटरची मोडतोड झाली आहे. याचाच अर्थ तो भरधाव वेगात जात असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. 

या अपघाताची माहिती मिळताच म्हार्दोळ पोलिस स्थानकच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. पुढील तपास चालू आहे.

टॅग्स :goaगोवाAccidentअपघात