शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

पत्नी व सासुच्या दुहेरी खून प्रकरणात संशयित अनुरागचा जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

By सूरज.नाईकपवार | Updated: January 18, 2024 15:37 IST

हुंडयासाठी अनुराग याने नियोजनबध्दरित्या व हेतुपरस्पर आपली पत्नी शिवानी व सासु जयदेवी या दोघांचा खून केल्याबद्दल वास्को पोलिसांनी संशयितावर गुन्हा नोंद करुन नतर त्याला अटक केली होती. शुभम सिंग यांनी हे प्रकरण धसास लावले होते.

मडगाव: पत्नी व सासुच्या दुहेरी खून प्रकरणात वास्को पोलिसांनी अटक केलेला नौदल अधिकारी अनुराग सिंग राजवत याचा जामिनाचा अर्ज आज गुरुवारी न्यायालयाने फेटाळून लावला, दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीक्ष इर्शाद आगा यांच्या न्यायालयात संशयिताने हा अर्ज केला हाेता. या अर्जावर संशयिताचा मेव्हणा शुभम सिंग यांनी हस्तक्षेप अर्जही दाखल केला होता. हुंडयासाठी अनुराग याने नियोजनबध्दरित्या व हेतुपरस्पर आपली पत्नी शिवानी व सासु जयदेवी या दोघांचा खून केल्याबद्दल वास्को पोलिसांनी संशयितावर गुन्हा नोंद करुन नतर त्याला अटक केली होती. शुभम सिंग यांनी हे प्रकरण धसास लावले होते.१८ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी गॅसचा भडका उडून शिवानी व तिची आई जयदेवी या दोघांचा होरपळून नंतर मृत्यू झाला होता. प्रथमदृष्टी हे प्रकरण सिलिंडर गॅस गळतीचे वाटत होते. विवाहाच्या सात वर्षाच्या आत शिवानीचा मृत्यू झाल्याने हे प्रकरण मुरगावचे विभागीय न्यायदंडाधिकारी भगवंत करमली यांनी हाताळून चौकशीनंतर आपला ९० पानांचा अहवाल वास्को पाेलिसांना सादर केला होता. मागाहून या प्रकरणी संशयितावर खुनाचा गुन्हा नोंद करुन पोलिसांनी त्याला अटक केली होती. सदया संशयित वास्को पोलिस कोठडीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय