शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात धावत्या रेल्वेच्या ब्रॅक बाईन्डिगने घेतला पेट, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अर्नथ टळला!

By सूरज.नाईकपवार | Updated: May 13, 2024 21:08 IST

एर्नाकुलमहून अजमेरला प्रवासाला निघालेल्या रेल्वे गाडीत घडला प्रकार

सूरज नाईकपवार, लोकमत न्युज नेटवर्क, मडगाव: आज सोमवारी गोव्यात धावत्या रेल्वेच्या ब्रॅक बाईन्डिंगने पेट घेतल्याने प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. रेल्वेने थिवी स्थानकात थांबा घेतला असता गस्तीवर तैनात कोकण रेल्वे पोलिसांच्या ध्यानी हा प्रकार लक्षात आला. त्वरीत पोलिसांनी आधीच त्या बोगीतील व शेजारच्या दाेन बाेगीतील प्रवाशांना खाली उतरविले व नंतर आग विझविण्याच्या उपकरणाने आग विझविली व पुढील अनर्थ टळला.

एर्नाकुलमहून अजमेरला प्रवासाला निघालेल्या रेल्वे गाडी क्रमांक १२९७७ रेल्वेत बोगी क्रमांक एस २ मध्ये वरील घटना  साेमवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडली. यावेळी ती धावती रेल्वे थिवी रेल्वे स्थानकापासून पाच किलोमीटर दूर होती. रेल्वे थिवी येथे पोहचल्यानंतर सर्वांच्याच लक्षात ही गोष्टी आली. धूर येत होता. प्रवाशांमध्ये एकच खळबळ माजली होती. आणिबाणीची परिस्थिती बघून आधी त्या बोगीतील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.कोकण रेल्वेचे पोलिस विशाल केरकर व वासिम शेख तसेच रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी नंतरअथक परिश्रमांनंतर स्थिती सुरळीत केली. सुमारे दीड तासांच्या यशस्वी प्रयत्नानंतर रेल्वे पुढील प्रवासाला निघाली व प्रवशांनीही सुटकेचा निश्वास सोडला.

टॅग्स :railwayरेल्वे