शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील गोळीबार प्रकरणी अटक केलेल्या निलेशचा रक्तदाब वाढला

By सूरज.नाईकपवार | Updated: November 4, 2023 17:41 IST

रुग्णालयात दाखल: जामिन अर्जासाठी न्यायालयात अर्ज

सूरज नाईकपवार, लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : गोळीबार प्रकरणात  गाेव्यातील दक्षिण गोवा येथील मायणा कुडतरी पोलिसांनी अटक केलेल्या निलेश वेर्णेकर याचा रक्तदाब वाढल्याने तो रुग्णालयात दाखल झाला आहे. दरम्यान त्याने जामिनासाठी न्यायालयात धावही घेतली आहे. सोमवारी हा अर्ज बाल न्यायालयात सुनावणीसाठी येणार आहे.

बुधवारी रात्री रालोय कुडतरी येथे गोळीबाराचा थरार घडला होता. या प्रकरणात पोलिसांनी ब्लॅक टायगर या सुरक्षा एजन्सीचे मालक निलेशला गुरुवारी रात्री अटक केली होती. त्याचे अन्य दोन साथिदार सदया फरार आहेत. त्यांचा सदया शो या गोळीबार प्रकरणात तक्रारदार महिलेच्या पंधरा वर्षीय मुलाने पोलिसांत जबानी दिली आहे. त्यात संशयितापैंकी एकाने आपण बाल्कनीत उभा असताना आपल्याकडे रोखून पिस्तुलने गोळया झाडल्या होत्या असे सांगितले आहे. त्यामुळे पोलिसांनी आता संशयितांविरोधात बाल कायद्यांतर्गतही गुन्हा नोंद केला आहे.

निलेश याने आपला रक्तदाब वाढल्याचे पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी त्याला येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल केले आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी सुरु केली होती. मात्र तपासाला त्याने दाद दिली नाही अशी माहितीही पोलिस सूत्रांकडून देण्यात आली.

दरम्यान या गोळीबार प्रकरणात वापरलेले पिस्तुलही अजून पोलिसांना सापडले नाही. तसेच ज्या कारचा वापर केला होता तेही सापडू शकले नाही. पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत भगत पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी