शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Mamata Banerjee in Goa: ममता बॅनर्जी गोव्यात; प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेसचा तृणमूलमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 14:23 IST

Mamata Banerjee in Goa: ममता गोव्यात तीन दिवसांच्या दौऱ्यावर आल्या आहेत. पक्ष बांधणीस पर्यटन हे देखील त्यांच्या दौऱ्यात आहे. दुसऱ्या दिवशी त्या तीन मंदिरांना भेट देण्याबरोबरच मच्छीमारांना आणि नागरिकांना भेटणार आहेत.

पणजी : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या गोवा दौऱ्यावर आहेत. गोव्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक आहे. यामुळे ममता गोव्यात आल्या असून त्यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेसने तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. याचबरोबर नफीसा अली आणि मृणालिनी देशप्रभु यांनीदेखील टीएमसीमध्ये प्रवेश केला आहे. 

ममता बॅनर्जी यानंतर तीन प्रमुख मंदिरांना देखील भेटी देणार आहेत. टीएमसीने ट्विटरवर याची माहिती दिली आहे. पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत या तिघांनी पक्ष प्रवेश केला आहे. 

ममता गोव्यात तीन दिवसांच्या दौऱ्यावर आल्या आहेत. पक्ष बांधणीस पर्यटन हे देखील त्यांच्या दौऱ्यात आहे. दुसऱ्या दिवशी त्या तीन मंदिरांना भेट देण्याबरोबरच मच्छीमारांना आणि नागरिकांना भेटणार आहेत. गोव्यातील पदाधिकाऱ्यांशी देखील त्या बैठक घेणार आहेत. 2022 मध्ये सर्वच्या सर्व 40 जागांवर तृणमूल काँग्रेस उमेदवार देणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. प्रशांत किशोर यासाठी काम करत आहेत.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीLeander Paesलिएंडर पेसgoaगोवा