शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार प्रकरण - तरूण तेजपालची केवळ ‘विलंबनीती’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 16:03 IST

पत्रकार युवतीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी पत्रकार तरुण तेजपाल यांच्यावर न्यायालयात खटला काही टळणार नाही याची माहिती खुद्द तेजपालनाही आहे.

पणजी: पत्रकार युवतीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी पत्रकार तरुण तेजपाल यांच्यावर न्यायालयात खटला काही टळणार नाही याची माहिती खुद्द तेजपालनाही आहे,  न्यायालयात आव्हान याचिका सादर करून जितके या प्रकरणात विलंब करून खटला लांबविणे शक्य आहे तितका विलंब करण्याचे तंत्र त्यांनी अवलंबिले आहे असा पोलिसांचाही दावा आहे आणि खुद्द तेजपालही ही वस्तुस्थिती नाकारत नाहीत. 

बलात्कारासारखे गंभीर गुन्हे असलेल्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करून खटला सुरू करण्यात यावा असा सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश आहे. त्यामुळे आरोपपत्र रद्द करण्याची मागणी घेऊन कुठल्याही न्यायालयात धाव घेतली तरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला अनुसरून याचिका फेटाळली जाईल हे स्पष्टच आहे. त्याच तत्वावर त्यांची याचिका म्हापसा न्यायालयात व नंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठातही फेटाळण्यात आली. त्यामुळे तेजपालला आता खंडपीठाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात  आव्हान देण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. तसे आव्हन दिले नाही तर म्हापसा न्यायालयात लवकरच खटला सुरू होणार आहे. एरव्हीही ९ जानेवारी रोजी खटल्याची तारीख आहे. त्यापूर्वी तेजपालला सर्वोच्च न्यायालयात जाण्याची संधी आहे. 

ही संधीही केवळ खटल्याची तारीख पुढे ढकलण्याशिवाय फारसे काही उपलब्ध करून देणार नाही. कारण बलात्काराची प्रकरणे कशी हाताळावी यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश स्पष्ट आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय आपल्याच आदेशाच्या विसंगत जाण्याची शक्यता फारच कमी आहे. आरोपपत्र दाखल करण्यापूर्वीही तरूण तेजपाल यांनी वेळ वाया घालविण्यासाठी अनेक युक्ती लढविल्या होत्या. पीडीत महिलेच्या मोबाईलचा क्लोन त्यांनी मागितला होता. परंतु तसा क्लोन तयार करणे अशक्य असल्याचे फॉरेन्सिक लेबॉरेटरीने स्पष्ट केल्यानंतरही त्याने न्यायालात धाव घेतली होती. 

तेजपाल यांच्यावर आपल्या सहकारी पत्रकारावरील बलात्कार प्रकरणात गोव्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. क्राईम ब्रँॅने त्याप्रकरणात तेजपालला अटकही केली होती. त्याची रवानगी  पोलीस कोठडीत व नंतर न्ययालयीन कोठडीतही ठेवण्यात आल होते. अ‍ॅड सरेश लोटलीकर हे या प्रकरणात क्राईम ब्रँचचे वकील आहेत. 

टॅग्स :Tarun Tejpalतरूण तेजपाल