शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

तीन अटी मान्य केल्या तरच इंडिया आघाडीसोबत जागा वांटपाबाबत चर्चा - आरजीची भूमिका

By किशोर कुबल | Updated: April 15, 2024 16:18 IST

पत्रकार परिषदेत आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी ही माहिती देताना सांगितले की,' आम्ही इंडिया आघाडी सोबत जागा वाटपाबाबत वाटाघाटी करण्यास तयार आहोत.

पणजी : लोकसभा निवडणुकीसाठी गोव्यात इंडिया आघाडी सोबत जागा वाटपाबाबत आरजीने तीन अटींवर तयारी दर्शवली असून आघाडीतील प्रमुख घटक पक्ष काँग्रेसला  निर्णय घेण्यासाठी २० एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे.

पत्रकार परिषदेत आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी ही माहिती देताना सांगितले की,' आम्ही इंडिया आघाडी सोबत जागा वाटपाबाबत वाटाघाटी करण्यास तयार आहोत. परंतु त्यासाठी आमच्या तीन अटी काँग्रेस व आघाडीतील त्यांच्या मित्र पक्षांनी आधी मान्य कराव्या लागतील. या तीन अटी म्हणजे म्हादई नदीवरील कर्नाटकचा पळसा भंडुरा प्रकल्प मोडीत काढणार ,असे काँग्रेसने राष्ट्रीय जाहीरनाम्यात घोषित करावे. दुसरी अट म्हणजे गोव्यात सरकारी व कोमुनिदाद जमिनींमधील परप्रांतीयांच्या झोपड्या पाडणार व त्यांची मतदार ओळखपत्रे रद्द करणार, असे काँग्रेसने राज्य जाहीरनाम्यात घोषित करावे आणि तिसरी अट म्हणजे भूमिपुत्रांच्या रक्षणासाठी 'पोगो' विधेयकाला पाठिंबा द्यावा.'

परब म्हणाले की 'या तीन अटी आधी काँग्रेस व इंडिया आघाडीतील त्यांच्या मित्र पक्षांनी मान्य केल्या तरच आम्ही जागा वाटपाबाबत वाटाघाटीसाठी चर्चेला येऊ.‌गोव्यात दोन जागा आहेत पैकी एक जागा आरजीला द्यावी किंवा दोन्ही जागा आरजीने लढवाव्यात किंवा दोन्ही जागा इंडिया आघाडीने लढवाव्यात याबाबत या तीन अटी आधी मान्य केल्यानंतरच चर्चेला सुरुवात होईल.'

टॅग्स :goaगोवाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४