शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात आणखी एका सेक्स स्कँडलची चर्चा; मंत्री, महिलेची सायबर विभागाकडे धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 05:45 IST

मंत्री गुदिन्हो यांच्यावतीने दाखल तक्रारीनुसार कोणीतरी खोटी पोस्ट व्हायरल करून मंत्र्यांची विनाकारण बदनामी केली आहे.

वास्को : गोव्याच्या एका मंत्र्याच्या कथित सेक्स स्कॅण्डलच्या वृत्ताची राज्यभर चर्चा सुरू आहे. याबाबत रविवारी पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांचे खासगी सचिव निहाल केणी यांनी वास्को पोलिस स्थानकात तक्रार दिली. तर मुरगाव तालुक्यातील राजकीय क्षेत्राशी  संबंधित एका महिलेने सायबर क्राइम पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे.

मंत्री गुदिन्हो यांच्यावतीने दाखल तक्रारीनुसार कोणीतरी खोटी पोस्ट व्हायरल करून मंत्र्यांची विनाकारण बदनामी केली आहे. संबंधितांविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार  बदनामी करण्यासाठी सोशल मीडियात इंग्रजी माध्यमातील एका 

वृत्ताखाली माझा फोटो जोडून तो व्हायरल करण्यात येत आहे. अशी बदनामी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. त्या तक्रारीची प्रत वास्को पोलिस स्थानकातही दिली असून महिलेच्या तक्रारीबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली असल्याचे सांगण्यात आले.

कोण तो दुसरा मंत्री? - शनिवारी काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांनी एका वृत्तपत्रातील एक वृत्त ट्वीट करत सेक्स स्कॅण्डलमध्ये सामिल कोण तो दुसरा मंत्री?’, असा प्रश्न उपस्थित केला. चोडणकर यांनी त्या नाजूक प्रकरणाची माहिती दिल्ली दरबारी पोहोचवल्याची चर्चा सध्या सुरू आहे. - ‘पॉलिटिशियन इन्व्हॉल्व्ड इन सेक्स स्कॅण्डल/किडनॅपिंग?’ ह्या शिर्षकाच्या खाली संबंधित महिलेचा फाेटाे चिकटवून ताे व्हायरल केला जात असल्याचे महिलेने पाेलिसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी