शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

प्रतापसिंग राणेवर कारवाई करा; काँग्रेसची हायकमांडकडे जाहीर मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 20:50 IST

‘लंडनमध्ये काही गोमंतकीय स्वच्छतागृह साफ करतात’ या कॉंग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे यांचे विधानसभेतील विधानामुळे निर्माण झालेला असंतोष शमण्याचे नाव घेत नाही.

पणजी:  ‘लंडनमध्ये काही गोमंतकीय स्वच्छतागृह साफ करतात’ या कॉंग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे यांचे विधानसभेतील विधानामुळे निर्माण झालेला असंतोष शमण्याचे नाव घेत नाही. कॉंग्रेसच्या सर्व प्रवक्त्यांनी पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणे राणे यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी हाय कमांडकडे केली. कॉंग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर, सिद्धनाथ बुयांव, संकल्प आमोणकर, विजय भिके,  उर्फान मुल्ला, तसेच कॉंग्रेसनेते जनार्दन भंडारी यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेसच्या हाय कमांडने प्रतापसिंह राणे यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. आपल्याच पक्षाच्या एखाद्या जेष्ठ नेत्याविरुद्ध कारवाी करण्याची मागणी कॉंग्रेसच्या इतिहासात पहिल्यांदाच करण्यात आली आहे. तसेच कॉंग्रेसचया नेत्याने हे वक्त्व्य केल्याबद्दल कॉंग्रेसतर्फे लोकांची जाहीर माफी मागण्यात आली. पणजीकर यांनी यावेळी सांगितले ‘गोव्यातील लोक विदेशात जातात ते इथे रोजगार नाही म्हणून, आपल्या कुटुंबाचे पोषण करण्यासाठी. या लोकांबद्दल पक्षाला अभिमान आहे. राणे यांच्या वक्तव्याशी पक्ष सहमत नाही. राणे यांनी लोकांची यासाठी माफी मागावी.’ सिद्धनाथ बुयांव यांनीही राणे यांच्याकडून लोकांना स्पष्टीकरण देण्याची गरज व्यक्त केली. त्यांना तसे म्हणायचे नसेलही, परंतु त्यांना नेमके काय म्हणायचे होते ते त्यांनी लोकांना स्पष्ट करून सांगावे. पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने त्यांना तसे सांगण्यास भाग पाडावे असे ते म्हणाले. अन्यथा त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी असे सांगितले. संकल्प आमोणकर यांनीही या वक्तव्यामुळे अनेक गोमंतकीय दुखावले असल्याचे सांगितले. कॉंग्रेस त्यांच्या भावनांशी सहमत आहे व त्यांच्या बरोबर आहे. हे लोक आपल्या कुटुंबासाठी जो त्याग करतात त्या बद्दल पक्षाला त्यांचा अभिमान आहे असे ते म्हणाले. उर्फान मुल्ला यांनी गोव्यातील सर्वच धर्माचे लोक विदेशात नोकरीला आहेत असे सांगितले. खुद्द राणे यांच्या मतदारसंघातीलही लोक असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :goaगोवा