शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

सनबर्नमुळे पर्यटकांची संख्या वाढेल - मायकल लोबो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 20:30 IST

पर्यटकांची संख्या यावेळी कमी आहे पण इलेक्ट्रॉनिक डान्स महोत्सवामुळे येत्या आठवडय़ात संख्या वाढेल.

पणजी : सनबर्न क्लासिकसारख्या इलेक्ट्रॉनिक डान्स महोत्सवामुळे (ईडीएम) गोव्यात पर्यटकांची संख्या वाढेल. पर्यटकांसाठी हा महोत्सव मोठे आकर्षण आहे व त्यामुळे आम्ही महोत्सवाचे समर्थन करतोय असे गोव्याचे विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी सांगितले.लोबो यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले की, पर्यटकांची संख्या यावेळी कमी आहे पण इलेक्ट्रॉनिक डान्स महोत्सवामुळे येत्या आठवडय़ात संख्या वाढेल. गेल्या आठवडय़ात किनारपट्टीत अनेक ठिकाणच्या हॉटेलांच्या खोल्यांचे बुकिंग हे खूप कमी होते. पन्नास टक्के खोल्या रिकाम्या असल्याचे अनेक व्यवसायिक सांगत होते पण येत्या आठवडय़ात पर्यटकांची संख्या वाढल्यानंतर हॉटेलांनाही व्यवसाय मिळेल.मंत्री लोबो म्हणाले, की सनबर्नसारखा सोहळा गोव्यात एकदाच होतो आणि तोही वर्ष अखेरीस होतो. वास्तविक गोव्यात वर्षातून दोनवेळा असो महोत्सव व्हायला हवा. वाहतूक व्यवस्था व सुरक्षेविषयी पोलिस काळजी घेतीलच. मात्र महोत्सव बंद करणो म्हणजे पर्यटन व्यवसायाचे नुकसान असा अर्थ होईल. आवश्यक ते सगळे परवाने प्राप्त करून ईडीएम व्हायला हवेत. हजारो पर्यटकांचा सहभाग ईडीएममध्ये असतो. देश- विदेशातून त्यासाठी पर्यटक येतात. सद्या राज्यात खनिज खाण व्यवसाय पूर्णपणो बंद आहे. अशावेळी पर्यटन उद्योग तरी आम्ही सांभाळून ठेवायला हवा. माङयाकडे तीन हॉटेल्स आहेत. पर्यटन व्यवसायाच्या गरजा मला ठाऊक आहेत.दरम्यान, खाण बंदीच्या पाश्र्वभूमीवर बोलताना मंत्री लोबो म्हणाले, की येत्या जानेवारी महिन्यात जर खाण व्यवसाय सुरू होण्याबाबत सरकारला काही दिलासा मिळाला नाही तर गोवा सरकारने स्वत: खनिज विकास महामंडळ स्थापन करून खाण व्यवसाय त्या महामंडळामार्फत चालवावा असे माङो स्पष्ट मत आहे.

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन