शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हिंमत असल्यास सुदीन ढवळीकरांनी निवडणूक लढवावी, विनय तेंडुलकर यांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 22:09 IST

चारपैकी तीन पोट निवडणुकात यश मिळविल्याने आक्रमक झालेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी आणखी दोन काँग्रेसचे आमदार भाजपात येण्याच्या तयारीत आहेत, असा सूतोवाच करताना हा तर सुदीन ढवळीकरांचा पराभव, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

मडगाव: चारपैकी तीन पोट निवडणुकात यश मिळविल्याने आक्रमक झालेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी आणखी दोन काँग्रेसचे आमदार भाजपात येण्याच्या तयारीत आहेत, असा सूतोवाच करताना हा तर सुदीन ढवळीकरांचा पराभव, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. हिंमत असल्यास ढवळीकरांनी आता निवडणूक लढवून बघावी. लोक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील असे तेंडुलकर म्हणाले.मगोच्या दोन आमदारांनी भाजपात उडी घेतल्यानंतर मगोचे सुदीन ढवळीकर यांनी गोव्यातील पोट निवडणुका आणि लोकसभा निवडणूक असा प्रतिष्ठेचा प्रश्र्न केला होता. लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. शिरोडय़ातून त्यांचे बंधु दीपक ढवळीकर हे रिंगणात उतरले होते तर मांद्रेत त्यांनी जीत आरोलकर या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला होता. मात्र त्यांचा एकही उमेदवार जिंकून येऊ शकला नाही. दीपक ढवळीकर यांना 76 मतांनी पराभव स्वीकारावा लागला.याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना तेंडुलकर म्हणाले, शिरोड्यातील मतदार आमिषाला भुलले नाहीत, त्यामुळे भाजप उमेदवाराचा विजय झाला. भाजप उमेदवाराचा पराभव व्हावा यासाठी विरोधकांनी या मतदारसंघात पाण्यासारखा पैसा ओतला होता. मात्र या आमिषाला मतदार भुलले नाहीत, असे ते म्हणाले. चारपैकी तीन पोट निवडणुकीत भाजपाला विजय मिळाल्याने सरकारला स्थैर्य आले आहे. आणखी दोन काँग्रेसचे आमदार भाजपात येऊ पहातात असे सूतोवाच करतानाच मात्र त्या बद्दलचा निर्णय घटक पक्षांना विश्र्वासात घेऊनच आम्ही घेऊ असे ते म्हणाले.

टॅग्स :goaगोवाGoa Lok Sabha Election 2019गोवा लोकसभा निवडणूक निकाल 2019