शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

‘सूचना सेठ मानसिकदृष्ट्या ठीक’; वैद्यकीय तपासणीचा अहवाल न्यायालयात सादर

By वासुदेव.पागी | Updated: February 14, 2024 18:37 IST

तिचे मानसिक आरोग्य हे चांगले असल्याचा निर्वाळा वैद्यकीय तपासणीतून देण्यात आला आहे

वासुदेव पागी, पणजी: स्वत:च्या ४ वर्षांच्या वयाच्या मुलाचा खून करून सुटकेसमध्ये घालून घेऊन जाणाऱ्या बंगळूरस्थित आयटी कंपनीच्या सूचना सेठ ही कायद्याच्या कारवाईतून वाचण्याचा प्रयत्न करताना दिसते. कारवाईपासून पळ काढण्यासाठी आपले मानसिक आरोग्य स्थिर नसल्याचा दावा ती करत आहे. पण तिचे मानसिक आरोग्य हे चांगले असल्याचा निर्वाळा वैद्यकीय तपासणीतून देण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणीचा अहवाल न्यायालयात सेदर करण्यात आला आहे.

आपल्याच मुलाचा खून करण्याच्या प्रकरणात न्यायालीन कोठडीत असलेली सूचना सेठ हिचे वडील जॉयगोपाल सेठ यांनी सूचनाच्या मानसिक आरोग्यावर प्रश्नचिन्न उप स्थित केले होते. ती मानसिक ट्ष्ट्या ठीक नसल्यामुळे तिच्या मानसिक आरोग्याची आणखी एकदा चाचणी करण्यात यावी अशी मागणी न्यायालयात केली होती. या प्रकरणात पोलिसांनी तिच्या तपासणीचा वैद्यकीय अहवाल न्यायालयाला सादर केला असून त्यात सूचनाला मानसिक आरोग्य साान्य असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी