शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

राज्यात तुळशी विवाहाची जय्यत तयारी; साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 17:01 IST

पुजेसाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

नारायण गावस, पणजी - गोवा: उद्या तुळशिविवाह असल्याने सध्या राज्यभरातील बाजारपेठ्यामध्ये तुळशी विवाहासाठी लागणारे साहित्य विक्रीस दाखल झाले आहे. पणजी मार्केटमध्ये तुळशी विवाहसाठी लागणारे साहित्य ऊस, चिंचेची फांदी, आवळ्याची फांदी, डिण्याचे झाड, ताडमाड व आंब्याच्या ताळ विक्रीस आले आहे. एकत्र केलेले हे साहित्य १५० ते २०० रुपये दराने विकले जात आहे. बहुतांश ऊस हे परराज्यातून गाेव्यात विक्रीस आणले. ठिकठिकाणी रस्त्यावर ते विकले जात आहे.

तुळशीवृदांवने सजविली

राज्यात तुळशीविवाहाची जय्यत तयारी सुरु असून उद्या मोठ्या उत्साहात तुळशी विवाह सोहळा घराघरात साजरा केला जाणार आहे.  यासाठी लोकांनी आपली तुळशी वृदांवने रंगरंगाेटी  केली आहे. तसेच त्याच्यावर विद्यूत राेषणाई साेडली आहे. राज्यात बऱ्याच जणांच्या घरी ब्राह्मणांच्या हस्ते तुळशीची पूजा करून मंगलाष्टके म्हणून तुळशीचे लग्न केले जाते. त्यानंतर सुवासिनी जोडवी पेटवून तुळशीची ओवाळणी करतात.

काही ठिकाणी लाेक स्वत:च लग्न लावत असतात. राज्यात तुळशिवावाह माेठी दिवाळी म्हणूनही संबाेधले जाते. दसरा, दिवाळी उत्सव साजरा झाल्यानंतर तुळशीविवाह उत्सव लगभग सुरु होते. दिवाळीच्या बाराव्यादिवशी साजरी केली जाते. दिवाळीसाठी घरासमोर लावलेले आकाशदीप, विजेची रोषणाई, नित्य रात्री पणत्यांची केली जाणारी आरास ही तुळशीच्या लग्नापर्यंत चालू ठेवलेली असते.

तुळशीविवाहाला लागणारा दिंडा, ऊस, चिंच, आवळे, याच्याबरोबर पोहे चुरमुरे, लाह्या, जोडवी, तुळशीच्या लग्नाचे साहित्य उपलब्ध  खरेदी केली जात आहे. पूर्वी लाेक चिरमुरे, लाह्या वाटायचो आता लाडू मिठाई वाटत आहे. पण आता काही लाेक बदलत्या काळानुसार आईस्क्रीम वाटत आहेत.

टॅग्स :goaगोवा