शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सुर्ला गावाला वादळी पावसाचा तडाखा, तीन वाहनांवर झाड पडून नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 16:26 IST

पावसाचा भामाईकर  वाडा, मडकईकर वाडा तसेच इतर ठिकाणांना तडाखा  बसला.

विशांत वझे

डिचोली : डिचोली तालुक्यातील सुर्ला पंचायत परसिरात गुरुवारी रात्री  वादळी वाऱ्यासह झाल्याने मुसळधार पावसामुळे झाडे पडून लाखोंचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी रस्त्यावर व वीज वाहिन्यावर झाडे पडल्याने लोकांची गैरसोय झाली. 

या पावसाचा भामाईकर  वाडा, मडकईकर वाडा तसेच इतर ठिकाणांना तडाखा  बसला. डिचोली अग्निशमन दलाचे  अधिकारी राहुल देसाई उपजिल्हाधिकारी  शिवाजी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाच तास मदत कार्य करून  अनेक ठिकाणी पडलेली झाडे, वीजवाहिन्या, खांब हटवले. तसेच पाच लाखांची मालमत्ताही वाचवली. वादळात दोन ट्रकवर झाड पडून मोठी हानी झाली. तसेच  एका कारचेही बरेच नुकसान झाले आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे घरावरील कौलेही उडाल्याचे समोर आले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकसानीचा आढावा घेतला असून मदत कार्य करण्याचे आदेश दिले. पडझडीत नुकसान झालेल्याचा अहवाल तयार करण्यात येत आहे. नुकसान झाले त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सर्व ते प्रयत्न करण्यात येतील, असे डॉ. सावंत यांनी सांगितले. 

सरपंच  विश्रांती सुर्लकर  यांच्यासह  पंचायत सदस्यांनी  नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तलाठी मार्फत नुकसानीचा आढावा घेण्यात येत असल्याचे सरपंचानी सांगितले. या भागात झालेल्या वादळात अनेक ठिकाणी वीज खांब पडले आहेत. तसेच अनेक ठिकाणी वीज वाहिन्या तुटून पडल्याने नुकसान झाले. त्यामुळे वीजपुरवठाही खंडित झाला आहे. वीज पूर्ववत करण्यासाठी वीज खात्याचे कर्मचारी व अधिकारी अविश्रांत कार्यरत होते, असे पंच  सुभाष  फौंडेकर  यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवा