शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू मलेरियाच्या नियंत्रणासाठी आराेग्य खात्याचे खास उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 14:46 IST

राज्यात मागील वर्षापासून डेंग्यू मलेरियाचे रुग्ण सापडत असल्याने आरोग्य खात्याने आतापासून सतर्कता ठेवल.

- नारायण गावस

पणजी: राज्यात यंदाच्या वर्षी डेंग्यू मलेरिया रुग्णांमध्ये वाढ होऊ नये यासाठी आरोग्य खात्याने आतापासून खास उपक्रम सुरु केले असून अनेक सरकारी खात्यांनाही विविध मार्गदर्शन तत्वे जारी केली आहेत. आरोग्य खात्याने शिक्षण खाते, बंदर कप्तान खाते गृहनिर्माण वसाहत,  कंदब महामंडळ, पंचायत, नगरपालिका अशा विविध खाती महामंडळाना निवेदन पाठवून डेंग्यू मलेरियावर खास काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच प्रत्येक सरकारी कार्यालयातून एक नाेडल अधिकारी नेमण्यात आला आहे.

राज्यात मागील वर्षापासून डेंग्यू मलेरियाचे रुग्ण सापडत असल्याने आरोग्य खात्याने आतापासून सतर्कता ठेवल.  राज्यात मान्सूनपूर्व पावसाळा  सुरु झाला आहे. लोकांनी आपल्या परसबागेत बागायतींमध्ये पाणी साचवू देऊ नये यासाठी आरोग्य खात्याने आवाहन केले आहे. तसेच विविध जनजागृती कार्यक्रम केले जात आहेत. प्रत्येक वर्षी मडगाव, पणजी, म्हापसा, वास्काे या सारख्या  प्रमुख शहरात  डेंग्यूचे  रुग्ण जास्त प्रमाणात सापडतात.  बहुतांश  रुग्ण हे झाेपडपट्टी परिसरात सापडतात. या लोकांमध्ये जागृतेचा अभाव असतो. पण यंदा आरोग्य खात्याने पंचायत तसेच नगरपाालिका यांना सोबत एकत्र येऊन जनजागृतीवर भर दिली आहे. त्याचप्रमाणे यंदा खास धार्मिक संस्था मार्फत जागृती केली जात आहे.

आराेग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकारी डॉ. कल्पना महात्मे म्हणाल्या आरोग्य खात्याचे कर्मचारी प्रत्येक घराघरात जाऊन  डेंग्यू  मलेरिया   विषयी जागृती करु शकत नाही त्यामुळे पंचायत नगरपालिकांसोबत एकत्र येऊन जागृती केली जात आहे. तसेच आता चर्च, मशिद  मंदिर या धार्मिक संस्थामार्फत जागृती केली जात आहे तसेच. अनेक सरकारी खात्यांनाही आम्ही डेंग्यू  मलेरिया विषयी जागृती करण्यासाठी  निवेदन दिले आहे. 

टॅग्स :dengueडेंग्यू