शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Sonali Phogat: सोनाली फोगाटच्या घरातील मौल्यवान फर्निचर गायब; महिंद्रा स्कॉर्पिओसह तीन वाहनेही बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 11:30 IST

भाजप नेत्याच्या घरी पार्क केलेले महागडे फर्निचर आणि महागड्या कार गायब आहेत.

पणजी- सोनाली फोगाट यांच्या हरयाणा येथील घरातील मौल्यवान फर्निचर व महागड्या गाड्या गायब असल्याची तक्रार सोनाली हिच्या कुटुंबियांनी केली आहे.

भाजप नेत्याच्या घरी पार्क केलेले महागडे फर्निचर आणि महागड्या कार गायब आहेत. तिच्या मृत्यूचा तपास करणाऱ्या गोवा पोलिसांनी हत्येसाठी संशयित सुधीर सांगवान व इतरांना अटक केल्यानंतर गोवा पोलिसांचे एक पथक हरयाणा येथे गेले होते. 

सोनाली फोगट यांच्याकडे महिंद्रा स्कॉर्पिओसह तीन वाहने होती, जी सध्या बेपत्ता आहेत. प्लॉटच्या किमतीसह तिच्या फार्महाऊसची किंमत जवळपास ११० कोटी रुपये आहे. राष्ट्रीय माध्यमांच्या वृत्तानुसार होते. सांगवान हा सोनाली हिचे फार्महाऊस २० वर्षांच्या भाडेतत्त्वावर घ्यायचे होते.

पोलिसांना हवी एडविनची कोठडी

सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणातील एक संशयित एडविन नुनीस याला उत्तर गोवा सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठविले असले तरी त्याची कोठडी हणजूण पोलिसांना हवी आहे. त्यासाठी हणजूण पोलिसांनी सत्र न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. 

सोनाली फोगाट खून प्रकरणात नुनीसला अटक केल्यानंतर काही दिवस हणजूण पोलिसांनी त्याची कोठडीतील चौकशी केली होती. परंतु त्यानंतर नुनीसचे हैदराबाद ड्रग्ज कनेक्शन उघडकीस आले. त्यामुळे या प्रकरणात अधिक चौकशी करण्यासाठी त्याची कोठडी हणजूण पोलिसांना हवी आहे, या प्रकरणात खंडपीठात पोलिसांच्या अर्जावर सुनावणी होणार आहे.

टॅग्स :Sonali Phogatसोनाली फोगाटgoaगोवा