शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘आजारी म्हणजे अकार्यक्षम नव्हे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 20:45 IST

मुख्यमंत्री आरोग्य प्रकरणात गोवा सरकारचा युक्तिवाद

पणजी: ‘आजारी आहेत याचा अर्थ काम करू शकत नाही असा नव्हे’ असा युक्तीवाद मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्य विषयीच्या याचिकेवर युक्तीवाद करताना गोव्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल दत्तप्रसाद लवंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात केला. या प्रकरणात युक्तिवाद संपले असून निवाडा राखून ठेवला आहे. 

हे प्रकरण बुधवारी न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण आणि एस. एम. बोधे यांच्यापुढे आले असता याचिकादाराच्या वकिलाने मुख्यमंत्र्यांच्या अनारोग्याचा प्रशासनावर परिणाम होत असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री अनारोग्यामुळे फायली हाताळू शकत नाहीत. स्वाक्षरीही करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यातर्फे प्रशासकीय अधिकारीच स्वाक्षरी करून फायली पुढे पाठवितात असा दावाही करण्यात आला. यावर प्रतिवाद करताना अ‍ॅडव्होकेट जनरल लवंदे यांनी हा दावा फेटाळला. मुख्यमंत्री केवळ कार्यालयात जात नाहीत, परंतु ते  फायली हाताळत आहेत असे त्यांनी सांगितले. आजारी आहे याचा अर्थ काम करू शकत नाहीत किंवा करीत नाहीत असा होवू शकत नाही हे सांगताना अ‍ॅप्पल फोनचे सहनिर्माते स्टीव्ह जॉब यांचे उदाहरणही त्यांनी दिले. 

याचिकादारातर्फे सरकारचे दावे खोडून काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकत नाहीत अशा परिस्थितीत २६/११ चा मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यासारखी परिस्थिती गोव्यात उद्भवली तर काय परिस्थिती निर्माण होईल? असा प्रश्नही याचिकादार ट्रॉजॉन डिमेलो यांच्या वकिलातार्फे उपस्थित करण्यात आला. या प्रकरणातील युक्तीवाद संपले असून खंडपीठाने निवाडा राखून ठेवला आहे.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकर