शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बुडणा-या विदेशी पर्यटकांना गोव्यातील पाळोळे बीचवर शॅक व्यावसायिकांनी वाचविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 22:44 IST

मडगाव : शॉक्स मालकांच्या प्रसंगावधानाने दोन विदेशी महिला पर्यटकांचे प्राण वाचले. दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यातील व्होअरे - पाळोळे या किना-यावर ही घटना घडली.

मडगाव : शॉक्स मालकांच्या प्रसंगावधानाने दोन विदेशी महिला पर्यटकांचे प्राण वाचले. दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यातील व्होअरे - पाळोळे या किना-यावर ही घटना घडली. समुद्र खवळलेला असताना रविवारी पहाटे आंघोळीसाठी उतरल्या असता नताशा माहोन (31) व काटिरिवोना (30) या आयरिश येथील महिला पर्यटक बुडू लागल्या.जिवांच्या आकांताने त्यांनी वाचवा वाचवा अशा हाका मारण्यास सुरुवात केली असता, त्यांना वाचविण्यासाठी एका इसमाने समुद्राच्या पाण्यात स्वतला झोकून दिले. मात्र समुद्र खवळला असल्याने व लाटांचा अंदाज न आल्याने तोही बुडू लागला. ही घटना समुद्रकिना-यावरील शॉक्स व्यावसायिकांनी बघितल्यानंतर प्रसंगावधान राखून त्यांनी दोरीच्या मदतीने त्या तिघांना सुखरुप बचाविले. दरम्यान, ओखी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्रात कुणी उतरू नये यासाठी किना-यावर तैनात जीवरक्षक पर्यटकांना सूचना देत असल्या तरी पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. सद्या समुद्रात कुणीही उतरू नये, असे आवाहन जीवरक्षकांकडून करण्यात आले आहे. 

टॅग्स :goaगोवा