शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात अपघाताची मालिका सुरुच; मुंगुल येथे दुचाकीच्या अपघातात झारखंडच्या दोन जणांचा मृत्यू

By सूरज.नाईकपवार | Updated: April 15, 2024 17:12 IST

वाहनावरील ताबा सुटून प्रथम सरंक्षण कठड्याला धडक दिली, नंतर वीजेच्या खांबाला दुचाकीने जोरदार धडक दिली.

सूरज नाईकपवार, लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: गोव्यात अपघाताची मालिका सुरुच असून, राज्यातील सासष्टीतल्या मुंगुल येथे रविवारी रात्री एका अपघातात मूळ झारखंड राज्यातील दोन मित्रांचा मृत्यू झाला. दालू कुजार व जीवन सोरेन अशी मयताची नावे आहेत. ते दोघेही मूळ झारखंड राज्यातील असून, कोळंब रिवण येथे ते राहत होते.

दुचाकीवरुन मडगावहून ते कोलवा येथे जात होते. त्यावेळी वाहनावरील ताबा सुटून प्रथम सरंक्षण कठडयाला धडक दिली व नंतर वीजेच्या खांब्याला दुचाकीने जोरदार धडक दिली व हा अपघात घडल्याची माहिती फातोर्डा पोलिसांनी दिली.पोलिसांच्या अंदाजानुसार रात्री सव्वा अकराच्या दरम्यान अपघाताची वरील घटना घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर फातोर्डा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नॅथन आल्मेदा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. जखमींना १०८ मदत सेवेच्या ॲम्बुलन्सच्या सेवेतून येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेले असता, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

घटनास्थळी पोलिसांनी हॅल्मेटही आढळून आले आहे. उपलब्ध माहितीनुसार जीवन हा अल्पवयीन असून, त्याचे वय १७ तर दालू हा २१ वर्षाचा आहे. मयताचे कुटुंब झारखंड येथे रहात असून, त्यांच्या कुटुंबियाकडे पोलिसांनी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली आहे. मृतदेह येथील इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे. संबधितांचे कुटुंब गोव्यात पोहचल्यानंतर मृतदेहावर शवचिकित्सा केली जाणार आहे. उपनिरीक्षक अतिकेश खेडेकर पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :goaगोवाAccidentअपघात