शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
2
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
3
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
4
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
5
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
6
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
7
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
8
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
9
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
10
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
11
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
12
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ
13
उल्हासनगर: आधी विनयभंग, तुरुंगातून बाहेर येताच पीडित मुलीच्या घरासमोर बँडबाजा व फटाक्याची आतिषबाजी
14
शेअर असावा तर असा! सलग २४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट; किंमत ₹५० पेक्षा कमी, गुंतवणूकदार मालामाल
15
झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप
16
Kamika Ekadashi 2025:आपण जन्म मरणाच्या फेऱ्यात का अडकतो? 'हे' सांगणारे चित्र!
17
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
18
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
19
"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर अँडी बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया?
20
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा

'संकल्प से सिद्धी'मधून होणार विकसित भारत २०४७चा जागर; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 09:13 IST

८ रोजी दिल्लीतून अभियानास सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली डबल इंजिन सरकारच्या उल्लेखनीय कामगिरीचा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल 'संकल्प से सिद्धी' कार्यशाळेत आढावा घेतला. त्यात 'विकसित भारत २०४७' हे स्वप्न साकार करण्यासाठी आणि प्रगतिशील, विकसित गोवा बांधण्यासाठी पुढील रोडमॅपवरही चर्चा केली.

पणजी येथे सोमवारी भाजप कार्यालयात 'संकल्प से सिद्धी' या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजपचे राष्ट्रीय निमंत्रक दुष्यंत कुमार गौतम यांच्यासह ९५ टक्के मंत्री, आमदार उपस्थित होते. कार्यशाळेनंतर पत्रकार परिषदेत बोलताना दुष्यंत कुमार म्हणाले की, केंद्रात नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यानंतर गेल्या ११ वर्षाच्या काळात सेवा, सुशासन व गरीब कल्याणाच्या बाबतीत ज्या काही गोष्टी झाल्या त्याची माहिती पुढील काळात भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता घरोघरी जाऊन लोकांना देईल.

'ऑपरेशन सिंदूर'नंतर राष्ट्रवाद जागा झालेला आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या कामाचा ठसा देशवासीयांच्या मनावर उमटवला आहे. त्यामुळे त्यांच्या या कामगिरीबद्दल जनमानसात जागर करण्याचे काम 'संकल्प से सिद्धी' या माध्यमातून केले जाणार आहे.

प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले की, 'कार्यशाळेत मंत्री, आमदारांची २५ टक्के उपस्थिती होती. यावेळी संकल्प से सिद्धीच्या राज्यातील उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली, असे सांगितले, तर पत्रकार परिषदेस राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे हेही उपस्थित होते.

'एक पेड माँ के नाम' उपक्रम

गौतम म्हणाले की, मोदींच्या काळात ४ कोटी लोकांना पक्की घरे मिळाली. हर घर जल योजना आणली. रस्ते, महाविद्यालये, विद्यापीठे आली. त्याचबरोबर १७ ते २० जून योग कार्यशाळा घेतली जाईल. ५ जून ते १५ ऑगस्ट पर्यावरण दिवस साजरा केला जाईल. 'एक पेड माँ के नाम' उपक्रमाखाली अधिकाधिक वृक्षारोपण केले जाईल.

असे असेल अभियान

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा ८ जून रोजी दिल्लीत हे अभियान सुरू करतील. ९ रोजी प्रत्येक राज्यात मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री १०० ठिकाणी पत्रकार परिषदा घेतील. १० ते १२ जून या काळात जिल्हानिहाय कार्यक्रम होतील. जिल्हास्तरावर प्रदर्शने भरवली जातील. व्याख्याते, डॉक्टर, अभियंते, अभियंतो याच्याशी संवाद साधण्याची संधी मिळेल. आयुष्मान कार्डवर १० लाखांपर्यंत मोफत उपचार दिले जातील. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतBJPभाजपाPoliticsराजकारण