शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

साळगावकर बंधूंची अटकपूर्वसाठी धाव

By admin | Updated: August 28, 2015 02:45 IST

पणजी : खनिज घोटाळा प्रकरणातही तपासाला वेग आल्यामुळे लुईस बर्जर प्रकरणाप्रमाणेच या प्रकरणातही धरपकड होण्याची शक्यता लक्षात घेऊन समीर साळगावकर

पणजी : खनिज घोटाळा प्रकरणातही तपासाला वेग आल्यामुळे लुईस बर्जर प्रकरणाप्रमाणेच या प्रकरणातही धरपकड होण्याची शक्यता लक्षात घेऊन समीर साळगावकर व अर्जून साळगावकर यांनी अटकपूर्व जामीन अर्जासाठी विशेष न्यायालयात धाव घेतली आहे. सांगे येथील आश्ने डोंगर खाण प्रकरणात नोंदविण्यात आलेल्या एफआयआरसंबंधी एसआयटीचा तपास जोरात सुरू आहे. या प्रकरणात या घोटाळ्यात अडकलेल्या मेसर्स कांतीलाल अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक असलेले उद्योजक समीर साळगावकर व अर्जून साळगावकर या बंधूंना एसआयटीकडून २६ आॅगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते; परंतु त्यांनी त्यासाठी असमर्थता व्यक्त करताना सोमवारी चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे आपल्या वकिलांतर्फे कळविले होते. त्यापूर्वीच त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. पणजी विशेष न्यायालयात त्यांनी अर्ज केला असून एसआयटीला या प्रकरणात नोटीस पाठविण्यात आली आहे. शुक्रवारी या प्रकरणात सुनावणी होणार आहे. सोमवारी चौकशीसाठी आल्यास एसआयटीकडून अटक होण्याची शक्यता वाटल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)