शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

गोमंतकीयांसाठी सुरक्षितच मासे उपलब्ध केले जातील - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 20:28 IST

आम्ही गोमंतकीयांना चांगले मासेच देत आहोत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी येथे पत्रकारांना सांगितले.

पणजी - गोमंतकीयांसाठी सुरक्षितच मासे उपलब्ध केले जात आहेत. तपास नाक्यांवर मासळी तपासली जाते आणि बाजारपेठेतही मासे अन्न व औषध प्रशासन खाते (एफडीए) तपासत असते. आम्ही गोमंतकीयांना चांगले मासेच देत आहोत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी येथे पत्रकारांना सांगितले.मुख्यमंत्र्यांनी आल्तिनो येथील बंगल्यावर मच्छीमार खात्याची व अन्न व औषध प्रशासन खात्याची बैठक घेतली. मंत्री विनोद पालयेकर तसेच एफडीएच्या संचालकांचीही यावेळी उपस्थिती होती. माशांमध्ये अजून फॉर्मेलिन आढळते असे काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटले होते. त्याविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की आपण स्थितीचा आढावा घेतला आहे. माशांमध्ये फॉर्मेलिन नाही. कुणीच माशांविषयी राजकारण करू नये. जर माशांमध्ये फॉर्मेलिन आहे असे कुणाला वाटले तर ते मासे नेऊन अन्न व औषध प्रशासन खात्याच्या यंत्रणोकडे द्या. यंत्रणोकडून तपासणी करून घ्या.मुख्यमंत्री म्हणाले, की गेल्या 1 जून रोजी मासेमारी बंदी लागू झाली. बाहेरून माशांची आयात होते पण गेले दहा दिवस रोज तपास नाक्यांवर माशांची तपासणी केली जाते. तसेच बाजारपेठेतही माशांची तपासणी होते. काही मासे फिश मिलसाठी आणले जातात. त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे आहेत की नाही हे देखील पोलिसांकडून पाहिले जाते. माशांबाबत कुणीच गोमंतकीयांमध्ये भीती निर्माण करू नये. यापूर्वीही बरीच भीती निर्माण केली गेली होती. मुख्यमंत्री म्हणाले, की क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडिया ह्या तिस:या यंत्रणोकडूनही माशांची तपासणी केली जाईल. त्याविषयीची फाईल आपण येत्या दोन दिवसांत मंजुर करीन. गोमंतकीयांना असुरक्षित मासे आम्ही देत नाही. माशांच्या दर्जाविषयी आम्ही दक्ष आहोत.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत