शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रायबंदर दुर्घटनाप्रकरणी कंत्राटदार, अधिकाऱ्यांविरुध्द गुन्हे नोंदवा; पार्लेकरांची मागणी

By किशोर कुबल | Updated: October 16, 2023 14:45 IST

आम आदमी पक्षाचे गोवा प्रमुख ॲड. अमित पालेकर यांची मागणी

किशोर कुबल/ पणजीपणजी : रायबंदर येथे स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी खोदकाम करताना मातीचा ढिगारा अंगावर कोसळून गाडला गेल्याने मजुराचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात कंत्राटदार, इमेजिन पणजी स्मार्ट सिटी लि,चे अधिकारी तसेच संबंधित सरकारी अधिकाऱ्यांविरुध्द  गुन्हे नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे गोवा प्रमुख ॲड. अमित पालेकर यांनी केली आहे.

बेजबाबदारपणाबद्दल संबंधित कलमांसह भादंसंच्या कलम १२० (ब) तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई केली जावी, अशी मागणी ॲड. पालेकर यांनी केली आहे. सार्वजनिक पैशांची लूट करण्यासाठी संगनमताचा आरोप करीत भ्रष्टाचार प्रकरणीही कारवाई केली जावी, अशी मागणी ॲड. पालेकर यांनी केली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत रायबंदर येथे रस्त्यालगत खोदकामे सुरु झालेली असून स्थानिकांचा या कामांना विरोध असतानाच सोमवारी सकाळी ही दुर्घटना घडली. त्यामुळे स्थानिकांमध्ये आणखीनच संताप पसरला आहे. राजधानी पणजी शहरात पावसाळ्यात स्मार्ट सिटीची काम अर्धवट सोडल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.

टॅग्स :goaगोवाAccidentअपघातAAPआप