शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेमार्ग दुपदरीकरण आंदोलन गोव्यात पेटणार, ख्रिस्तीबहुल भागांमध्ये तीव्र विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 04:14 IST

Goa Railway News : एकदा दुपदरीकरण झाले की, गोव्यातून मोठ्या प्रमाणात कर्नाटकात कोळसा वाहतूक होईल व प्रदूषणाचे गंभीर परिणाम गोमंतकीयांना भोगावे लागतील, अशी लोकांची भावना बनली आहे. 

पणजी : रेल्वेमार्ग दुपदरीकरणाचे आंदोलन गोव्यात जोर धरत असून रविवारी १ रोजी रात्री १० वाजता चांदोर-दक्षिण गोवा येथे मोठ्या संख्येने लोक जमून या कामाला विरोध करतील, असा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण गोव्यातील सासष्टी तसेच अन्य तालुक्यांमधील ख्रिस्ती बांधवांनी रेल्वेमार्ग दुपदरीकरणाला विरोध करीत हा विषय तापवला आहे. कोळसा वाहतुकीसाठीच रेल्वेमार्ग दुपदरीकरण केले जात असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. एकदा दुपदरीकरण झाले की, गोव्यातून मोठ्या प्रमाणात कर्नाटकात कोळसा वाहतूक होईल व प्रदूषणाचे गंभीर परिणाम गोमंतकीयांना भोगावे लागतील, अशी लोकांची भावना बनली आहे.  येत्या २ रोजी गिर्दोली व चांदोर येथे लेव्हल क्रॉसिंग बंद ठेवून काम केले जाईल तेव्हा मोठा तणाव निर्माण होऊ शकतो. काँग्रेसचे विधिमंडळ नेते तथा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा दिला आहे. कामत म्हणाले की, ‘दक्षिण मध्य रेल मार्गाचे दुपदरीकरण या सर्व प्रकल्पांमुळे लोक संतापलेले आहेत. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेgoaगोवा