शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

राहुल गांधींची जानेवारी महिन्यात गोवा भेट शक्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 13:06 IST

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी येत्या महिन्यात गोवा भेटीवर येण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे राष्ट्रव्यापी जनसंपर्क अभियान समाप्त झाल्यावर 20 जानेवारीनंतर तिस-या किंवा चौथ्या आठवड्यात ते कधीही गोव्यात येण्याची शक्यता आहे.

पणजी : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी येत्या महिन्यात गोवा भेटीवर येण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे राष्ट्रव्यापी जनसंपर्क अभियान समाप्त झाल्यावर 20 जानेवारीनंतर तिस-या किंवा चौथ्या आठवड्यात ते कधीही गोव्यात येण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांचा दौरा केवळ एक दिवसाचा असेल. सकाळी गोव्यात येऊन सायंकाळी परततील. या भेटीच्यावेळी ते काँग्रेसचे आमदार, ज्येष्ठ नेते तसेच पक्षाच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना संबोधित करतील. प्रदेश समितीने यासंबंधी कार्यक्रमाची रुपरेषा आखण्याचे काम सुरू केले आहे. 

राहुल गांधी यांनी स्वत:हून गोवा दौ-यावर येण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे सांगण्यात आले. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या तीन राज्यांमध्ये अलीकडच्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसने मिळविलेल्या यशानंतर राहुल यांची गोव्यातील ही पहिलीच भेट ठरणार आहे.  दरम्यान, राफाल प्रकरणी भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनवर आणलेल्या मोर्चाला महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रत्युत्तराचे राहुलजींनी सोशल मीडियावरुन कौतुक केले होते. या मोर्चाला धीरोधात्तपणे तोंड दिल्याबद्दल काँग्रेसच्या प्रदेश महिला अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांचे अभिनंदनही केले होते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसgoaगोवा