शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी आज गोव्यात, आमदारकीच्या निवडणुकींचा रणसंग्राम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 08:14 IST

सोनिया, प्रियांका गांधीही लवकरच येणार

पणजी : काँग्रेसचे स्टार प्रचारकही उमेदवारांच्या प्रचारासाठी गोव्यात येणार आहेत. शुक्रवारी ४ रोजी काँग्रेसचे नेते राहुल गांधीगोवा दौऱ्यावर येणार आहेत. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी याही येत्या काही दिवसांत गोव्यात येणार आहेत. मल्लिकार्जुन खर्गे, रणदीप सुरजेवाला,  सिद्धरामय्या, माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सचिन पायलट, पक्षाचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला, माजी मंत्री शशी थरूर, अमित देशमुख, नाना पटोले, कन्हैया कुमार, बी. व्ही. श्रीनिवास प्रचारासाठी येणार आहेत.

गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Election 2022) पार्श्वभूमीवर राजकीय रणधुमाळी आता रंगात आल्याचे सांगितले जात आहे. अवघ्या काही दिवसांवर मतदान आले आहे. सर्वपक्षीयांचा घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला जात आहे. यातच आता दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी गोवा निवडणुकीतील थेट लढत आम आदमी पक्ष आणि भाजप या दोन पक्षात असल्याचा मोठा दावा केला आहे.  केजरीवाल यांनी काँग्रेस नेतृत्वाला झिडकारले आहे, त्यामुळे आजच्या राहुल गांधीच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीgoaगोवाGoa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२congressकाँग्रेस