शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम नोकरभरती रद्द होणार नाहीच: मुख्यमंत्री, आलेक्स सिक्वेरा यांना खात्यांचे वाटप आज करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 09:10 IST

मुंडकार व कुळांच्या व्यथा आणि वेदना मला ठाऊक आहेत. मुंडकारांना न्याय मी देईनच, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सार्वजनिक बांधकाम खात्यात झालेली नोकर भरती रद्द होणार नाही. ती रद्द करण्याचे कारणच नाही, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल 'लोकमत'ला सांगितले. नवे मंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्यासाठी खाते वाटप आज केले जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नीलेश काब्राल हे सार्वजनिक अंधियारी की भी होने तेवहा मंत्री नोकर भरती झाली ती रद्द करण्याचा विचार आहे काय? असे मुख्यमंत्र्यांना विचारले असता, भरती रद्द करण्याचा प्रश्नच येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. भरती प्रक्रिया करताना नियमांच्या चौकटीत राहून केली गेली आहे. त्यामुळे ती रद्द करण्याचे कारण राहत नाही. सार्वजनिक बांधकाम खाते मी माझ्याकडे ठेवावे, अशी इच्छा लोक व्यक्त करतात. योग्य तो निर्णय मी घेईन. आज बुधवारी खात्यांचे वाटप केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंडकारांना त्यांची घरे मिळवून दिली जातील. त्यांच्या नावावर घरे होतील. त्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया मी मार्गी लावीन. मुंडकार व कुळांच्या व्यथा आणि वेदना मला ठाऊक आहेत. मुंडकारांना न्याय मी देईनच, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

गोंयकारांची घरे वाचवूया

राज्यातील सर्व कोमुनिदादींच्या जमिनीत बहुतांश घरे ही गोमंतकीयांचीच आहेत. अनेक गोंयकारांनीच कष्टाने घरे बांधली आहेत. त्या घरांचे संरक्षण केले जाईल. काणकोणसह बार्देश तालुक्यातीलही लोक येऊन मला भेटले. हे सगळे गोंयकारच आहेत. त्यांचे रक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य असून मी मुंडकारांना देखील न्याय देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवा