शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भिंतीवर चित्रे काढून मतदानाविषयी जनजागृती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 17:43 IST

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे राज्यात ठिकठिकाणी भिंतीवर ७ राेजी मतदान करण्याविषयी जनजागृती करणारी चित्रे काढली आहे. या चित्रांमार्फत मतदान करा असा संदेश दिला आहे. या  ७ राेजी मतदान हाेणार असल्याने  निवडणूक अधिकारी कर्मचारी सतर्क झाले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे हा या मागचा हेतू आहे.

नारायण गावस -

पणजी : राज्यात ७ मे राेजी लाेकसभेचे मतदान हाेणार असल्याने मुख्य निवडणूक कार्यालयाचा प्रचार जोरात सुरु आहे. मुख्य निवडणूक कार्यालयाचे अधिकारी निवडणूक आयकाॅन लाेकांमध्ये मतदानाविषयी जागृता केली जात आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच  सार्वजनिक  ठिकाणी मतदान करण्यासाठी विविध उपक्रमही राबविले जात आहे. तसेच लाेकांचे मतदानाविषयी आकर्षण वाढावे यासाठी विविध ठिकाणी मतदान जागृता करण्याचे पोस्टर तसेच चित्रे काढली जात आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे राज्यात ठिकठिकाणी भिंतीवर ७ राेजी मतदान करण्याविषयी जनजागृती करणारी चित्रे काढली आहे. या चित्रांमार्फत मतदान करा असा संदेश दिला आहे. या  ७ राेजी मतदान हाेणार असल्याने  निवडणूक अधिकारी कर्मचारी सतर्क झाले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे हा या मागचा हेतू आहे.

९० टक्के मतदान लक्षयंदा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे राज्यात लोकसभेचे मतदान ९० टक्के  व्हावे यासाठी प्रचार सुरु आहे. यासाठी विविध माध्यमातू्न प्रचार प्रसार केला जात आहे. अधिकारी सदस्य तसेच निवडणूक आयकॉन यासाठी प्रचार करत आहेत. राज्यात ज्या प्रकारे पंचायत तसेच विधानसभेसाठी मतदान होते तशाच प्रकारे यंदा लोकसभेच्या मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी काम केेले जात आहे. यासाठी नवमतदारांपासू्न  ज्येष्ठ मतदारांना सर्वांना मतदानाविषयीचे महत्व पटवून दिले जात आहे. तसेच महाविद्यालयात तसेच इतर विविध ठिकाणी जागृती कार्यक्रम आयोजित केले जात आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४goaगोवाElectionनिवडणूक