शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात सुरक्षात्मक खबरदारी व मोर्चेबांधणी; पोलिसांच्या हॉटेल व्यावसायिकांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 21:41 IST

श्रीलंकेत झालेल्या चर्चमधील अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर गोव्यातही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली हे. राज्यातील हॉटेल व्यावसायिकांची सोमवारी बैठक बोलवून त्यांना योग्य सूचना देण्यात आल्या आहेत. 

पणजी: श्रीलंकेत झालेल्या चर्चमधील अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर गोव्यातही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली हे. राज्यातील हॉटेल व्यावसायिकांची सोमवारी बैठक बोलवून त्यांना योग्य सूचना देण्यात आल्या आहेत. 

पणजी मुख्यालयात गुरूवारी उत्तर व दक्षिण गोव्यातील हॉटेल व्यावसायिकांची बैठक झाली. त्यात  या बैठकीत उत्तर व दक्षिण गोव्याचे अधीक्षक उपस्थित होते.  त्यांनी हॉटेल व्यावसायिकांना काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. या बैठकीत हॉटेल व्यावसायिकांबरोबरच  कॅसिनोंचे प्रतिनिधी, सुरक्षा एजन्सींचे प्रतिनिधी व इतर व्यावसायिकांचा समावेश होता.

हॉटेलमध्ये आलेल्या सर्व व्यक्तींची माहिती व ओळखपत्रे ठेवणे, तसेच सीसीटीव्हीचे सर्व्हेलन्स ठेवणे आणि इतर सूचना त्यांना करण्यात आल्या आहेत. पोलिसांना महत्त्वाच्या व संशयास्पद गोष्टींची माहिती देण्यास सांगितले आहे. उत्तर गोव्यात सार्वजनिक ठिकाणी अनेक खाजगी सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात आले आहेत. गरज भासल्यास त्या सीसीटीव्हींचे रेकॉर्डिंगही पोलीस मागविणार असल्याचे पोलीस अधिका-यांनी स्पष्ट केले आहे. दहशतवाद विरोधी पथकाचे अधीक्षक पंकज कुमार सिंग, उत्तर गोव्याचे अधीक्षक चंदन चौधरी व दक्षिण गोव्याचे पोलीस अधिक्षक अरविंद गावस या बैठकीला उपस्थित होते. 

या शिवाय पोलीसांची वेगली व्यवस्था असणार आहे. महत्वाच्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. महत्त्वाच्या स्थळांना सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच बॉम्ब विरोधी पथकही तयार ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :goaगोवा