शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

वेश्या व्यवसाय प्रकरणात अहमदनगर व दिल्लीच्या दलालांना गोव्यात अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 23:07 IST

पणजी: देशातील विविध राज्यांतून युवती गोव्यात आणून त्यांना वेश्या व्यवसायाला लावणा-या एका महिलेस आणि युवकास पणजी पोलिसांनी एका हॉटेलमध्ये छापा टाकून अटक केली.

पणजी: देशातील विविध राज्यांतून युवती गोव्यात आणून त्यांना वेश्या व्यवसायाला लावणा-या एका महिलेस आणि युवकास पणजी पोलिसांनी एका हॉटेलमध्ये छापा टाकून अटक केली. कांपाल येथील मुंडियाल पॅलेस या हॉटेलात संशयित युवतीला गि-हायकाच्या स्वाधीन करताना पोलिसांनी छापा टाकला आणि पुराव्यासह अटक केली.अटक करण्यात आलेल्यात एक २५ वर्षीय महिला असून तिचे नाव साधना देशमुख असे आहे. गुलेवाडी, संगमनेर अहमदनगर असा तिचा पत्ता आहे. दुस-या संशयिताचे नाव माणिक आठोळे असे असून तो दिल्ली येथील बोराला-अमरावती येथील आहे. दोघांनाही अटक करून रिमांडवर कोठडीत ठेवण्यात आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परराज्यातील युवतींना गोव्यात आणून संशयित वेश्याव्यवसायाला लावत होते. त्यांच्या कमाईवर दोघे डल्ला मारत होते. सर्व व्यवहार मोबाईलवर होत होते. व्हॉट्सअपवरून युवतीचा फोटो गि-हायकाला पाठविला जात होता. तसेच एका वेळी २० हजार रुपयांपेक्षा अधिक दर आकारला जात होता. पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर नियोजनबद्ध कारवाई करून त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. युवतीला घेऊन आलेली एर्टिगा कार जप्त करण्यात आली आहे. तसेच युवतीला मेरशे येथील अपनाघरमध्ये ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :Arrestअटक