शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील खनिज उद्योजकाच्या मुलाची ३६.८० कोटींची मालमत्ता जप्त

By वासुदेव.पागी | Updated: August 19, 2023 17:19 IST

खानिज उद्योजक राधा तिंबले यांचा मुलगा रोहन तिंबले यांची गोव्यातील ३६.८० कोटी रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाकडून जप्त करण्यात आली आहे.

पणजी : खानिज उद्योजक राधा तिंबले यांचा मुलगा रोहन तिंबले यांची गोव्यातील ३६.८० कोटी रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) जप्त करण्यात आली आहे. तिंबलो यांची किनारी भागातील ३६.८० कोटी रुपये किंमतीची स्थावर मालमत्ता जप्त करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे आणि त्याची अंमलबजावणीही करण्यात आली आहे असे इडीकडून शनिवारी जाहीर करण्यात आले आहे.   पेंडोरा पेपर लीक प्रकरणातील तपासाचाच एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. इडीकडून रोहन तिंबले यांच्या केलेल्या तपासातून बरेच काही उघड झाले आहे. त्याच्या सिंगापूर येथील एशियासिटी ट्रस्टच्या तीन कंपन्या आहेत. काल्हेटा होल्डिंग्स लिमिटेड, सामोआ सेझार फायनान्स एस ए बीव्ही आय आणि कोरिलस एसेट्स अशी त्यांची नावे आहेत.  त्या आता इनलँड रेव्हेन्यू अथॉरिटी ऑफ सिंगापूरच्या (आयआरएएस) स्कॅनरखाली आल्या आहेत. या कंपन्यात ते स्वत: त्यांची पत्नी आणि मुलगा असे तिघे लाभार्थी आहेत. 

रोहनच्या एशियासिटी ट्रस्ट सिंगापूर प्रा.  लिमिटेड ने स्वत:च एक लाभार्थी असलेल्या कॉलरेस ट्रस्टला कॉर्पोरेट ट्रस्टला सेवा प्रदान केल्या होत्या.   त्यांच्या ट्रस्टची भांडवली गुंतवणूक होती ३७.३४ कोटी रुपये. परंतु याची माहिती त्यांनी भारत सरकारला दिली नाही. त्यामुळे फेमा कायद्याचा भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मोठी रक्कम महसुलाच्या रुपाने जी भारत सरकारला येणे होती ती आली नाही. त्यामुळे इडीने ही कारवाई केली आहे.

टॅग्स :goaगोवाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय