शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी प्रदूषण मंडळ सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 14:20 IST

राज्यातील दिवाळी निमित्त होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाची मोजणी करण्यासाठी गोवा प्रदुषण नियंत्रण मंडळ सक्रिय.

पणजी: गोवाप्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे राज्यातील दिवाळी निमित्त होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाची मोजणी करण्यासाठी विविध मीटर बसविण्यात आले आहेत.  दिवाळीत निमित्त होणाऱ्या  फटाक्यांचा व इतर संगीताचा कर्णकश आवाजाने राज्यातील ध्वनी प्रदूषणाची तपासणी करण्यासाठी पोलीस स्थानकावर ध्वनी मोजणी मीटर बसविण्यात आले आहेत. अशी माहिती प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली

दोन दिवसापूर्वी गोवा प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी राज्यातील काही भागांचा ध्वनी प्रदूषणाचा आढावा घेतला आहे. तसेच आज रात्री या विविध भागांची तपासणी केली जाणार आहे. तसेच  दिवाळी नंतर किती ध्वनी प्रदूषण झाले यांची माहिती गोळा केली जाणार आहे.  

सध्या मडगाव, पणजी तसेच इतर काही महत्वाच्या ठिकाणी ध्वनी मोजणी करण्यासाठी मशीन बसविण्यात आलेली वाहने आली आहे. तसेच आता पोलीस स्थानकावर ध्वनी मोजणी करणारी मीटर बसविली आहेत. पोलीसांमार्फत या आवाजाची  पाहणी केली जाणार आहे.  दिवाळी निमित्त ध्वनी प्रदूषण तसेच काही ठिकाणी हवा प्रदुषण होत असल्याने गाेवा प्रदुषण मंडळातर्फे या मीटर बसविण्यात आली आहे. या मीटर नुसार या प्रदूषणाची एकूण वाढ किती झाली याची माहिती मंडळाला मिळणार आहे.    राज्यात आता  दिवाळी  तसेच नवीन वर्ष  येणार असल्याने बहुतेक ठिकाणी फटाके तसेच पार्ट्या केल्या जात असल्याने रात्रीच्या वेळी मोठ्या  प्रमाणात आवाज प्रदुषण केले जाते. याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रदूषण मंडळ ही मशिन बसविली आहेत.

टॅग्स :goaगोवाpollutionप्रदूषणDiwaliदिवाळी 2023