शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

डयुटीवरील पोलिसांना मारहाण, एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 17:44 IST

सेवा बजावत असताना एका पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण करण्यात आल्याची घटना गोव्यातील दक्षिण गोवा जिल्हयातील मायणा-कुडतरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

ठळक मुद्देसेवा बजावत असताना एका पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.पोलिसांनी याप्रकरणी रिस्टन आलेक्झांडर डिसोझा (24) या संशयिताला अटक केली आहे.पणजी पीसीआरमधून आलेल्या एका कॉलनुसार घटनास्थळी जात असताना संशयित डिसोझा याने त्याला अटकाव करुन मारहाण केली.

मडगाव - सेवा बजावत असताना एका पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण करण्यात आल्याची घटना गोव्यातील दक्षिण गोवा जिल्हयातील मायणा-कुडतरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी रिस्टन आलेक्झांडर डिसोझा (24) या संशयिताला अटक केली आहे. सनी खुशाली शेट देसाई (32) हे तक्रारदार आहेत. संशयिताविरुध्द भारतीय दंड संहितेच्या 535, 506 व सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायदा कलम 3 अंर्तगत गुन्हा नोंद केला आहे. 

मायणा-कुडतरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वेरोनिका कुतिन्हो पुढील तपास करीत आहेत. 26 जानेवारी रोजी दुपारी 2 .25 वाजता वरील घटना घडली. रोबर्ट 61 वर तक्रारदार आपली डुयटी करीत होता. पणजी पीसीआरमधून आलेल्या एका कॉलनुसार घटनास्थळी जात असताना संशयित डिसोझा याने त्याला अटकाव करुन मारहाण केली. त्याला कोयत्याचा धाक दाखवून नंतर धमकीही देण्यात आली तसेच रॉबर्ट व्हेनची मोडतोडही केली. मागाहून या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केल्यानंतर पोलिसांनी संशयिताला अटक केली. याप्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिसArrestअटक