शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गोवा फॉरवर्डची सभा पोलिसांनी रोखली; विजय सरदेसाई आक्रमक, गावडोंगरी येथील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 13:07 IST

पैंगिण मतदारसंघाचे उमेदवार निश्चित झाल्यानंतर गोवा फॉरवर्डने गावडोंगरी येथे सभेचे आयोजन केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, खोतिगाव : गावडोंगरी-पैंगिण येथे काल सायंकाळी ७.३० वा. गोवा फॉरवर्ड पक्षाने आयोजित केलेल्या सभेत आचारसंहितेच्या पहिल्याच दिवशी राडा झाला. यावेळी सभा थांबविण्यासाठी आलेल्या पोलिसांकडे लेखी आदेशाची मागणी करत फॉरवर्डच्या नेते आक्रमक झाले. त्यानंतर विना लाऊडस्पिकर ही सभा घेण्यात आली.

पैंगिण मतदारसंघाचे उमेदवार निश्चित झाल्यानंतर काल, शनिवारी गोवा फॉरवर्डने गावडोंगरी येथे सभेचे आयोजन केले होते. त्यासाठी आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी सभेसाठी पोलिसांकडे परवानगी मागितली. मात्र, परवानगी मिळण्यापूर्वीच आचारसंहिता जाहीर झाली. मात्र, गोवा फॉरवर्डचे नेते आमदार विजय सरदेसाई यांनी ठरल्याप्रमाणे गावडोंगरी येथे काल सभेला सुरुवात केली. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत परवान्याची मागणी केली. 

आचारसंहितेच्या नियमानुसार सभेसाठी परवाना नसल्याचे सांगत पोलिसांनी सभा थांबविण्यास सांगितली. त्याचवेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सभा थांबविण्याचा लेखी आदेश दाखविण्याची मागणी केली. शेवटी विना लाऊड स्पीकर ही सभा घेण्याची सूचना करण्यात आली.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Goa Forward Meeting Halted; Vijay Sardesai Aggressive; Incident at Gavdongri

Web Summary : Police stopped a Goa Forward meeting at Gavdongri citing the code of conduct. Vijay Sardesai demanded written orders. The meeting proceeded without loudspeakers after the confrontation.
टॅग्स :goaगोवाLocal Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकZP Electionजिल्हा परिषदPoliticsराजकारण