शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

धाराशीव येथील व्यक्तीला कळंगुट येथे अंमली पदार्थासहित अटक

By काशिराम म्हांबरे | Updated: February 23, 2024 20:40 IST

९६ हजार रुपये किमतीचा गांजा हा अमंली पदार्थ जप्त केला आहे.

काशिराम म्हांबरे, म्हापसा: पोरबावाडा-कळंगुट येथील पाल्मेरीन्हा रिसॉर्टजवळ कळंगुट पोलिसांनी केलेल्या कारवाईत  धाराशीव महाराष्ट्र येथील अश्रू काळे ( वय २८ ) या  संशयिताकडून ९६० ग्राम वजनाचा तसेच ९६ हजार रुपये किमतीचा गांजा हा अमंली पदार्थ जप्त केला आहे.

निरीक्षक मिलींद भुईबर यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. ग्राहकाच्या प्रतिक्षेत असताना त्याला रंगेहात पकडण्यात आले.संशयित परिसरात अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती उपलब्ध होताच त्याला ताब्यात घेण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करुन सापळा रचण्यात आला होता. रचलेल्या सापळ्यातून त्याला ताब्यात घेण्यात आले. संशयिता विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. उपनिरीक्षक  अक्षय पार्सेकर निरीक्षक मिलींद भुईबर यांच्या देखरेखीखाली पुढील तपास कार्य करीत आहे.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी