शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खाण घोटाळा प्रकरणातील संशयित इम्रान खानला २५ लाख रुपये काढण्याची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 22:02 IST

खाण घोटाळा प्रकरणातील संशयित ट्रेडर इम्रान खान याला त्याच्या गोठविण्यात आलेल्या ९० कोटी रुपयांच्या बँक ठेवीतून २५ लाख रुपये काढण्यासाठी पणजी विषेश न्यायालयाने परवानगी दिली आहे. 

पणजी: खाण घोटाळा प्रकरणातील संशयित ट्रेडर इम्रान खान याला त्याच्या गोठविण्यात आलेल्या ९० कोटी रुपयांच्या बँक ठेवीतून २५ लाख रुपये काढण्यासाठी पणजी विषेश न्यायालयाने परवानगी दिली आहे. इम्रान खान याला बेकायदा खाण प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर त्याच्या ९० कोटी रुपयांच्या बँक ठेवी गोठविण्यात आल्या होत्या. या ठेवी काढण्यासाठी परवानगी देण्यात यावी यासाठी त्याने न्यायालयात अर्ज केला होता. परंतु एसआयटीकडून त्याला आक्षेप घेण्यात आला होता. इम्रान खान याने पर्यावरण नियमाचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे खनिज उत्खनन केले होते. तसेच लिजधारकाच्या कुटुंबियाकडून बेकायदेशीरपणे पावर आॅफ एटोर्नी घेऊन हे उत्खनन करण्यात आले होते. त्याने सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविला असल्यामुळे हे पैसे जप्त करण्यात आल्याचे एसआयटीकडून न्यायालयात सांगण्यात आले. न्यायालयाकडून यावर निवाडा देताना इम्रानला फक्त २५ लाख रुपयांपर्यंत रक्कम काढण्याची परवानगी दिली. त्यासाठी एसआयटीने इम्रान खानला सहकार्य करण्याची सूचनाही देण्यात आली आहे. दरम्यान गोठविण्यात आलेल्या रक्कमेपेक्षा इम्रानने सरकारी तिजोरीला केलेले नुकसान अधिक असल्याचे स्पष्ट करून त्याची भरपाई करून घेण्यासाठी एसआयटीने खाण खात्याला पत्र लिहिले होते. मात्र अद्याप त्यावर कोणताही कारवाई करण्यात आली नाही.

टॅग्स :goaगोवा