शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

खलाशांना कायमस्वरूपी पेन्शन देणार: मुख्यमंत्री सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 12:44 IST

मडगाव रवींद्र भवनमध्ये गोवन सीमन असोशिएशन ऑफ इंडियाच्यावतीने आयोजित 'तारवोट्यांचो दिस' कार्यक्रमात ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : सरकारकडून खुलाशांना देण्यात येणारी पेन्शन कायमस्वरूपी सुरू ठेवणार आहे. यापुढे राज्यात पुन्हा भाजपचे सरकार आल्यास पेन्शनमध्ये एक हजार रुपयांची वाढ करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

मडगाव रवींद्र भवनमध्ये बुधवारी गोवन सीमन असोशिएशन ऑफ इंडियाच्यावतीने आयोजित 'तारवोट्यांचो दिस' कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर एनआरआय आयुक्त अॅड. नरेंद्र सावईकर, माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव, बंदर कप्तान ऑक्टावो रॉड्रिग्स, इन्स्टिट्यूट ऑफ मरिन स्टडीजचे संचालक शिवराम कामत, ब्यू शिल्ड मेडिकल क्लिनिकचे संचालक डॉ. विजय बेलानी, इस्टिट्यूट ऑफ मरिन इंजिनियर अनुराग कृष्णा, गोवन सीमन असोशिएशनचे अध्यक्ष फ्रैंक व्हिएगस, केळशी पंचायतीचे सरपंच डिक्सन वाझ उपस्थित होते. एनआरआय आयुक्त अॅड. नरेंद्र सावईकर, माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमांत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते आलेमाव यांच्यासह २५ वर्षे खलाशी म्हणून काम केलेल्यांचा सत्कार करण्यात आला.

खलाशांना १०० ते १५० वर्षाची परंपरा आहे. त्यांनी कित्येक वर्षे बोटीवर काढली आहेत. खलाशी हा गोव्याचा अभिमान आहे. गोवा सरकारने खलाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच सहकार्य केले. खलाशी म्हणून बोटीवर काम करण्यासाठी लागणारे कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रम आता गोव्यात सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे येथील युवकांना त्याचा लाभ होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सीमेन टू सीएम

राज्य सरकार खलाशांना सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे. सरकार त्यांच्याकडे सकारात्मक नजरेने पहात असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमांव हे 'सीमेन टू सीएम' असे असे सांगून ते म्हणाले, एक तारवटी गोव्याचा मुख्यमंत्री होणे ही खलाशांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. अॅड. सावईकर म्हणाले, तारवटी बोटीवर खुप कष्ट घेतात, त्यांना सरकारकडून आवश्यक सर्व प्रकारचे सहकार्य केले जाते. यावेळी मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते आलेमाव यांच्यासह २५ वर्षे खलाशी म्हणून काम केलेल्यांचा सत्कार करण्यात आला.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणPramod Sawantप्रमोद सावंत