शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पावसकरांना साबांखाच, वाहतूक मुख्यमंत्र्यांनी ठेवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 20:05 IST

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच कदाचित सर्व मंत्र्यांना अतिरिक्त खात्यांचे वाटप केले जाईल.

पणजी : मगोपमधून भारतीय जनता पक्षात दाखल होत मंत्रीपद मिळविलेले दीपक पावसकर यांना सार्वजनिक बांधकाम खाते प्रदान करणारी अधिसूचना सरकारने गुरुवारी जारी केली. सुदिन ढवळीकर यांच्याकडे वाहतूक व नदी परिवाहन ही खातीही होती. पण पावसकर यांना ही खाती न देता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ती स्वत:कडेच ठेवली आहेत.

सावर्डे मतदारसंघाचे आमदार असलेले पावसकर यांना मगोमधून भाजपमध्ये प्रवेश देताना झालेल्या वाटाघाटींवेळीच भाजपच्या नेत्यांनी बांधकाम खाते देण्याची ग्वाही दिली होती. वाहतूक खाते बाबू आजगावकर यांना द्यावे, असे त्यावेळी ठरले होते. पावसकर यांना बांधकाम खात्याबरोबरच वस्तूसंग्रहालय (म्युझियम) हे खातेही देण्यात आले आहे. सध्या वाहतूक व नदी परिवहन ही खाती जरी मुख्यमंत्र्यांकडे ठेवली गेली तरी, यापुढे जेव्हा सर्व मंत्र्यांना अतिरिक्त खाती देण्याची वेळ येईल, त्यावेळी आजगावकर यांना वाहतूक खाते दिले जाईल, असे सुत्रांनी सांगितले. 

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच कदाचित सर्व मंत्र्यांना अतिरिक्त खात्यांचे वाटप केले जाईल. आजगावकर हे मगोमधून भाजपात आले तरी, त्यांना अतिरिक्त खाते देण्यात आले नाही. पावसकर हे त्यांच्या बांधकाम खात्यावर समाधानी आहेत. पावसकर वगळता अन्य सर्व मंत्र्यांकडे पूर्वीचीच खाती ठेवण्यात आली आहेत.

दोन उपमुख्यमंत्री, आदेश जारी ढवळीकर मंत्रिमंडळात असताना दोघांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले होते. ढवळीकर यांना डच्चू दिल्यानंतर मंत्रिमंडळात फक्त विजय सरदेसाई हेच एकमेव उपमुख्यमंत्री राहिले होते. आजगावकर यांना उपमुख्यमंत्रीपद देणारा लेखी आदेश सरकारच्या सर्वसाधारण प्रशासन खात्याने गुरुवारी दुपारी जारी केला. आजगावकर हे उपमुख्यमंत्रीपदावर खूष आहेत. पण आपल्याला वाहतूक खाते तत्काळ मिळेल, असे त्यांनी आपल्या कार्यकत्र्याना सांगितले होते. त्याबाबत त्यांचा तूर्त अपेक्षाभंग झाला. ढवळीकर सचिवालयातील जे केबिन वापरत होते, ते केबिन गुरुवारी उपमुख्यमंत्री सरदेसाई यांना देण्यात आले आहे.

टॅग्स :goaगोवा