शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील पालकांचा पुण्यात घर खरेदीकडे कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 16:27 IST

गोव्यातील असंख्य मुले पुणे येथे उच्च शिक्षणासाठी असल्याने पालकांचा पुणे येथे घर खरेदीकडे मोठा कल आहे. पुणे येथील बिल्डर गार्डियन ग्रुपचे संचालक उदय जाधव म्हणाले की कोथरूड, सिंहगड रोड, सातारा रोड, बाणेर रोड आदी भागात गोव्यातील लोकांचा सदनिका खरेदी करण्याचा कल जास्त आहे.

पणजी - गोव्यातील असंख्य मुले पुणे येथे उच्च शिक्षणासाठी असल्याने पालकांचा पुणे येथे घर खरेदीकडे मोठा कल आहे.पुणे येथील बिल्डर गार्डियन ग्रुपचे संचालक उदय जाधव म्हणाले की कोथरूड, सिंहगड रोड, सातारा रोड, बाणेर रोड आदी भागात गोव्यातील लोकांचा सदनिका खरेदी करण्याचा कल जास्त आहे. कारण या ठिकाणहून गोव्यात येण्यासाठी लवकर एक्झीट मिळते. गोव्यातील अनेक लोक पुण्यामध्ये प्रॉपर्टीत गुंतवणूक करू लागले आहेत.जाधव म्हणाले की, सिंधुदुर्ग कोल्हापूर या ठिकाणचे पालकही पुण्यात घर किंवा सदनिका शोधतात. त्यासाठी आमच्याकडे अनेकजण चौकशी करतात .मुले दहावी-बारावीत पोचण्याआधीच पुण्यात  घर खरेदीसाठी चौकशी सुरू होते. पालकांना साधारणपणे बुकिंग केल्यानंतर दोन वर्षांत घराचा किंवा सदनिकचा ताबा हवा असतो. अनेकजण हिंजेवाडी,खराडी आधी आयटी परिसराची निवड करतात. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार उच्च शिक्षणासाठी किंवा वैद्यकीय उपचारांसाठीही पुण्यात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे . साधारणपणे प्रत्येक महिन्याला 12000 कुटुंबे पुण्यात स्थलांतरित होतात,असे ते म्हणाले.  गोव्याच्या  बाबतीत ते म्हणाले महाराष्ट्राची भाषा येथील संस्कृती गोवेकर मंडळी लवकर आत्मसात करतात आणि पुण्याच्या वातावरणात मिसळून जातात. सिंधुदुर्ग-कोल्हापूर किंवा गोव्यात उच्च शिक्षणाच्या संधी खूप मर्यादित आहेत पुण्यात आयटी तसेच ऑटोमोबाइल क्षेत्रात भरपूर वाव आहे येथे उच्च शिक्षण घेतल्यानंतर मुले नोकरी-व्यवसायासाठी पुण्यातच स्थायिक होतात त्यांच्यासाठी पालक गुंतवणुकीची तयारी करतात. वैद्यकीय उपचारांच्या बाबतीतही पुण्यात अनेक सोयी आहेत. मूत्रपिंड रोपण, गुडघा रोपण आदी शस्त्रक्रिया किफायतशीर दरात येथे होतात. दरम्यान,  गोव्यातून पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या रविवारी नेहमीच फुल्ल जात असतात. विद्यार्थी आठवड्याच्या सुट्टीत गोव्यात येतात आणि रविवारी परततात.

टॅग्स :Homeघरgoaगोवा