शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

पणजी महानगरपालिकेला स्वच्छ शहराबद्दल पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 22:14 IST

महापालिकेला प्रथमच स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाल्याचे महापौर मडकईकर यांनी सांगितले.

पणजी : स्वच्छ शहराबद्दल पणजी महापालिकेला ५0 हजार रुपये रोख आणि प्रमाणपत्र देऊन आज मुक्तिदिनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गौरविले. महापौर उदय मडकईकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर तसेच आयुक्त संजित रॉड्रिग्स उपस्थित होते. 

महापालिकेला प्रथमच स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाल्याचे महापौर मडकईकर यांनी सांगितले. स्थानिक आमदार बाबूश मोन्सेरात, आयुक्त संजित तसेच मनपा कामगारांना याचे श्रेय त्यांनी दिले आहे. आपल्या कारकिर्दित हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. 

मडकईकर म्हणाले की, कचरा विल्हेवाटीला आम्ही प्राधान्य देत आहोत. शहरात  ६ ठिकाणी बायो डायजेस्टर येणार आहेत. बायोमिथेनेशन पध्दतीने कचरा विल्हेवाट केली जाईल. काही व्यावसायिक आस्थापनांनी त्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. या आस्थापनांना निम्मा खर्च महापालिका देणार आहे. गास्पार डायस क्लबने ३00 किलो ओला कचरा क्षमतेचा बायो डायजेस्टर उभारण्याची तयारी दाखवली आहे. 

शहरात पाच टनी मिनी कचरा प्रकल्प यावेत यासाठीही प्रयत्न चालू असल्याची माहिती मडकईकर यांनी दिली. 

टॅग्स :goaगोवा