शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पणजीतील पराभव खूप वेदनादायी : उत्पल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 12:53 IST

पणजी विधानसभा मतदारसंघात भाजपाची झालेली हानी ही गोष्ट खूप वेदनादायी आहे, अशी प्रतिक्रिया देशाचे माजी संरक्षण मंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी गुरुवारी निकालानंतर व्यक्त केली.

पणजी : पणजी विधानसभा मतदारसंघात भाजपाची झालेली हानी ही गोष्ट खूप वेदनादायी आहे, अशी प्रतिक्रिया देशाचे माजी संरक्षण मंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी गुरुवारी निकालानंतर व्यक्त केली. उत्पल हे पणजीत भाजपच्या तिकिटाचे दावेदार होते. त्यांना डावलून भाजपने सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर यांना तिकीट दिल्याने बरेच भाजप कार्यकर्ते व भाजपचे अनेक मतदार नाराज झाले होते.उत्पल यांनी तिकीट गृहित धरून पणजीत प्रचार कामही सुरू केले होते. तिकीट नाकारले तरी उत्पल यांनी पणजीत भाजपचा प्रचार केला होता पण त्यांचा सहभाग खूप मर्यादित होता. पणजीत मनोहर पर्रीकर कधीच पराभूत झाले नव्हते. त्यांच्या रुपानेच पणजीचा आमदार हा गोव्याचा चारवेळा मुख्यमंत्री बनला होता. दरम्यान, उत्पलने प्रतिक्रिया देताना अटलबिहारी वाजपेयी यांच्या शब्दांचा दाखला दिला आहे. अंधार नाहीसा होईल व पुन्हा सूर्य उगवेल, कमळ फुलेल असे त्यांनी पणजी मतदारसंघाविषयी म्हटले आहे. कुणीच हताश होण्याचे कारण नाही. पणजीत पराभव झाला याचे मात्र दु:ख वाटते, असे उत्पल म्हणाले. केंद्रात पुन्हा मोदी सरकारचा विजय झाला व देशाचे भवितव्य सुरक्षित बनले. याविषयी सर्वाचेच अभिनंदन असे उत्पल म्हणाले.

टॅग्स :goaगोवाGoa Lok Sabha Election 2019गोवा लोकसभा निवडणूक निकाल 2019